बुधवार, ऑक्टोबर 4, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच सुरु करणार स्वतःचं हॉटेल, गणपतीनिमित्त केली घोषणा, म्हणाली, “उद्योजिका म्हणून…”

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच सुरु करणार स्वतःचं हॉटेल, गणपतीनिमित्त केली घोषणा, म्हणाली, “उद्योजिका म्हणून…”

Majja WebdeskbyMajja Webdesk
सप्टेंबर 19, 2023 | 4:31 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
angha atul start new business

angha atul start new business

सगळीकडे गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं आहे. बाप्पा आपल्या स्थानावर विराजमान झाले आहेत. सगळीकडे बाप्पाच्या रंगात रंगून जात आहेत. सामान्यांसह मनोरंजनसृष्टीतील कलाकारांच्या घरातही बाप्पा विराजमान झाला आहे. अशातच एका अभिनेत्रीने या शुभदिनी एक नवी सुरुवात केली आहे. ती अभिनेत्री म्हणजे अनघा अतुल. अनघा नुकतीच रंग माझा वेगळा या मालिकेत दिसली होती. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो व व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. (angha atul start new business)

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील नुकत्याच निरोप घेतलेल्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत तिने श्र्वेता हे पात्र साकरलं होतं. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. त्यात ती तिच्या भावाबरोबर दिसत आहे. बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी फोटो काढत त्याला कॅप्शन देत ती लिहीते, ‘वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा | असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरुवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही. गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातो आहे, “आता पुढे काय?” ‘

View this post on Instagram

A post shared by Anaghaa {Bhagare} (@anaghaa_atul)

आणखी वाचा – गणपतीला कोकणातल्या गावी जाणं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला अशक्य, खंत व्यक्त करत म्हणाला, “खूप वाईट वाटतं कारण…”

पुढे ती लिहिते, ‘यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलयं!  मी आणि माझा भाऊ घेऊन येतो आहे. “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. In the heart of Pune, Deccan. लवकरच येतयं तुमच्या भेटीला. खूप धाडस करून हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजित म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे. || गणपती बाप्पा मोरया ||’, असं लिहीत तिने एक नवीन सुरुवात करणार असल्याचं सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Anaghaa {Bhagare} (@anaghaa_atul)

आणखी वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अभिनेत्रींनी केली सुप्रिया पाठारेंच्या घरच्या बाप्पाची सजावट, म्हणाल्या, “दादरला जाऊन त्यांनी…”

अनघाने आजपर्यंत विविध पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिने यापुर्वी ‘झी मराठी’वरील ‘दिल दोस्टी दोबारा’ या मालिकेत ती दिसली होती. अनघाने ‘अनन्या’ या नाटकात सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली होती. तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ती पुन्हा नवी जबाबदारी घेऊन नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहे.

Tags: fame angha atulRang maza wegalshare photosocial mediastart new business

Latest Post

Amitabh Bachchan and Rajnikanth reunites after 32 years
Bollywood Gossip

रजनीकांतच्या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची एन्ट्री! तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा येणार एकत्र, पोस्टर प्रदर्शित

ऑक्टोबर 3, 2023 | 7:59 pm
OMG 2 OTT release date
OTT Special

अक्षय कुमारचा ‘OMG २’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, वाचा कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?

ऑक्टोबर 3, 2023 | 6:53 pm
Me nathuram godse boltoy Marathi play on stage again
Marathi Masala

रंगभूमीवर रंगणार ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असा प्रयोग; एका नाटकात शरद पोंक्षे तर दुसऱ्या नाटकात ‘हा’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

ऑक्टोबर 3, 2023 | 6:02 pm
Kranti Redkar reveals her daughter's face
Marathi Masala

Video : क्रांती रेडकरने पहिल्यांदाच दाखवली तिच्या जुळ्या मुलींची झलक, व्हिडिओ पाहून सेलिब्रिटीही करत आहेत कौतुक

ऑक्टोबर 3, 2023 | 5:42 pm
Next Post
Sharmishtha Raut Ganpati

"भाड्याच्या घरात राहत होतो पण…", शर्मिष्ठा राऊतची गणपती बाप्पाने पूर्ण केली 'ती' इच्छा, म्हणाली, "गेल्यावर्षी आम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist