शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्माचा अपमान अन्…; करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल, १ जुलैला होणार सुनावणी, नेमकं प्रकरण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 11, 2024 | 4:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kareena kapoor court case

धर्माचा अपमान अन्…; करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल, १ जुलैला होणार सुनावणी, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. करीना सैफ अली खानबरोबर २०१२ साली लग्नबंधनात अडकली. त्यानंतर २०१६ साली तिने तैमुरला जन्म झाला. ती गरोदर असताना एक पुस्तक लिहिले होते. यामध्ये गरोदरपणातील सर्व गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली होती. या पुस्तकाचे नाव तिने ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल : द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स टू-बी’ असे होते. पण या नावावरुनच ती कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. (kareena kapoor court case)

करीनाने पुस्तकाला जे नाव दिले आहे त्यावरून ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात प्रेग्नन्सी पुस्तकावर बंदी घालण्यात यावी किंवा नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. वकील ख्रिस्तोफर अॅथनी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले आहे. या याचिकेत सांगितले की पुस्तकाच्याशिर्षकामध्ये ‘बायबल’ या शब्दाचा वापर केला. निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा शब्द वापरला गेला आहे असेही म्हणण्यात आले आहे.

आणखी वाचा – “बोलताना भान ठेवा”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपमान करताच गौरव मोरे भडकला, दम देत म्हणाला, “हे एक प्रतिष्ठित नाव…”

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

या प्रकरणी करीनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार आहे. जबलपुर येथे राहणाऱ्या व्यक्तीने सुरुवातीला स्थानिक पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीमध्ये लिहिले की, “पुस्तकाच्या शीर्षकामुळे ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. बायबल या पवित्र ग्रंथाची तुलना अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सी पुस्तकाशी करण्यात आली आहे”.

आणखी वाचा – संजनाने अरुंधतीला काढलं घराबाहेर?, दोघींमध्ये वाद, अनिरुद्ध नेमकी कोणाची घेणार बाजू?, मालिकेत रंजक वळण

पोलिसांनी या प्रकरणातील तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर अॅथनी यांनी माजिस्ट्रेट न्यायालयाकडे वळले. तेथेदेखील बायबल या शब्दाने इसाई धर्माच्या भावना कशा दुखावल्या? हे सिद्ध न झाल्याने त्यांची याचिका नाकारण्यात आली.  त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण तेथेदेखील त्यांची याचिका नाकारण्यात आली होती. आता पुन्हा सुनावणी होणार असून आता निकाल काय लागणार? याकडे लक्ष लागले आहे.

Tags: court casekareena kapoorpregnancy book
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
maharashtrachi hasyajatra fame actor anshuman vichare talked about fan’s question of coming back to this show

“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात पुन्हा येत का नाही?”, चाहत्याच्या प्रश्नावर ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं उत्तर, म्हणाला, “आयुष्यात सतत नवीन...”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.