शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अभिनेत्रींनी केली सुप्रिया पाठारेंच्या घरच्या बाप्पाची सजावट, म्हणाल्या, “दादरला जाऊन त्यांनी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 19, 2023 | 2:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Supriya Pathare Ganeshotsav

'ठिपक्यांची रांगोळी'मधील अभिनेत्रींनी केली सुप्रिया पाठारेंच्या घरच्या बाप्पाची सजावट, म्हणाल्या, "दादरला जाऊन त्यांनी…"

देशभरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. कलाकार मंडळींच्या घरीही लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून अनेकांनी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. छोट्या पडद्यावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुप्रिया पाठारेच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. यावेळी तिने बाप्पासाठी खास सजावट केली असून या सजावटीसाठी सुप्रियाला तिच्या मुलांबरोबर मालिकेतील सहकलाकारांची साथ मिळाली आहे. (Supriya Pathare Ganeshotsav)

गणेशोत्सवानिमित्त ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रियाने बाप्पाबरोबरच्या आठवणी सांगितल्या. तसेच सजावट कशाप्रकारे केली? याबाबतही तिने दिलखुलासपणे सांगितलं. सुप्रिया म्हणाली, “फेसबुकद्वारे मी डेकोरेशनचे व्हिडीओ बघत होते. तिथूनच डेकोरेशनची कल्पना आली. माझी ‘ठिपक्याची रांगोळी’ मालिकेची जी गर्ल्स गँग आहे म्हणजेच तन्वी, सई, ज्ञानदा, नम्रता सगळ्यांनीच माझ्या बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी केली. मी डेकोरेशनची खरेदीही केली नाही. माझ्या मुलींनीच ही खरेदी केली. दादरला जाऊन त्यांनी सामान आणलं. आणि हे सगळं आम्ही शॉटिंगच्या मधल्या वेळेत बनवलं आहे.”

हे देखील वाचा – दुसरीमध्ये असताना काढलेल्या गणपतीच्या चित्राचा फोटो हेमांगीने केला शेअर, म्हणाली, “चित्रकार व्हायचं ठरवलेलं पण…”

पुढे ती म्हणाली, “सध्या आम्ही या छोट्या घरात राहतो, मात्र लवकरच अजून मोठ्या घरात जाऊ. आमचा बाप्पाचं हे अठरावं वर्ष असून पुढच्या वर्षी तो १९ वर्षांचा होणार आहे. असं म्हणतात की अठरावा वर्ष धोक्याचं असतं, पण आपल्याकडे कुठलेच धोके नसतात कारण स्वतः बाप्पा बसलेले असतात. त्यामुळे मी बाप्पाकडे सगळ्यांना सुखी, समाधानी व हसत ठेवण्याची मागणी मागते.”

Tags: ganeshotsav 2023its majja exclusivesupriya pathareSupriya Pathare Ganeshotsav
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Mirzapur Fame Actor Shares Goodnews

'मिर्झापूर' फेम 'या' अभिनेत्याने दिली खुशखबर, लग्नाला वर्ष पूर्ण होताच घेतला महत्वाचा निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.