गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting

Home - “पब्लिसिटीसाठी धर्माचा वापर”रोजा मोडल्याने राखी सावंतवर संतापले नेटकरी

“पब्लिसिटीसाठी धर्माचा वापर”रोजा मोडल्याने राखी सावंतवर संतापले नेटकरी

Neelam KalebyNeelam Kale
एप्रिल 1, 2023 | 11:16 am
in Trending
Reading Time: 1 min read
Rakhi Saswant

Rakhi Saswant

सध्या रमजान महिना सुरु आहे. मुस्लिम समाजात हा संपूर्ण महिना सर्वजण रोजा पकडतात.तर असाच पहिला रोजा यंदा अभिनेत्री राखी सावंतने पकडला आहे.आदिल खान दुर्राणीशी लग्न केल्यानंतर राखी सावंतने इस्लाम धर्माचा स्वीकार केला.तेव्हापासून ती फातिमा झाली, त्यामुळे तिने यावेळी पहिला रोजा ठेवत, नमाज पठणही केले.ही माहिती तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली होती. हे पाहून अनेक चाहते खुश झाले होते,पण आता तिच्याकडून तो रोजा मोडला गेल्याचं तिने सांगितलं. यामुळे आता तिच्यावर चाहते संतापले आहेत.(Rakhi Saswant )

का संतापले राखीवर प्रेक्षक?

राखी सावंत ही तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. तिने तिच्या पतीवर म्हणजे आदिल खानवर काही आरोप केल्याने तो काही महिने तुरुंगात आहे.पण पती तुरुंगात असतानाही राखीने रमजानचे रोजे ठेवले आहेत.याची माहिती ती सोशल मीडियावर शेअर करते, पण आता तिच्याकडून हा रोजा मोडला गेल्याचं तिने सांगितलं. पण हे सांगताना तिने सांगितलेलं कारण ऐकून नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले.तिचा एक व्हिडीओ सत्य सोशल मीडियावर व्हायरल होतो. या व्हिडिओत ती एअरपोर्ट आहे. यावेळी तिने रोजा मोडल्याचं सांगितलं. या वेळी त्यांच्यात तिने ठेवलेल्या रोज्यांबद्दल बोलणं सुरू झालं. त्या वेळी ती म्हणाली की, “प्रवास करताना माझ्याकडून रोजा मोडला गेला.” त्यावर एकाने तिला विचारलं, “काय झालं? खाल्लंस का काही?” त्यावर राखी म्हणाली, “चुकून चुइंग गम खाल्लं.”

तर हे ऐकून नेटकऱ्यानी तिच्यावर रोष व्यक्त केलाय. एका चाहत्याने “पब्लिकसिटी के लिए रोजा को भी इस्तामल कर रही हो,बहुत बुरा फटका पडेगा,be कॅरेफुल,इस्लाम इज नॉट अ जोक”असं म्हटलं. तर दुसऱ्याने “एक ना एक दिन झूट सबके सामने आ जात है.ये ना हिंदू ना इसानी ना ही मुस्लिम. सारे धर्म का अपमान यही कर रही है” असं म्हटलंय तर अनेकांनी राखी ड्रम करते,औरत हर रिलिजन का मजाक बनतो है अश्या अनेक कमेंट करत तिच्यावर निशाणा साधला आहे.(Rakhi Saswant )

हे देखील वाचा: श्रीदेवी सारखी दिसते प्राजक्ता लुकची होतीये सगळीकडे चर्चा

राखी ही तिच्या तिच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांचे मनोरंजन करते.ती सिनेसृष्टीतील ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जात.तीच नुकतंच झुटा हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तसेच तिने दुबईमध्ये अभिनयाची अकादमी सुरुवात केली. राखी सावंत अकादमी असं तिच्या अकादमीचा नाव आहे.(Rakhi Saswant )

Tags: entertainmentits majjamarathi malikamarathi serialrakhi sawantrakhi sawant troll

Latest Post

zee marathi satvya mulichi satavi mulagi serial new promo out video viral on social media
Television Tadka

Video : अद्वैतच नेत्राचा जीव घेणार?, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, प्रोमोने वेधले लक्ष

नोव्हेंबर 29, 2023 | 7:42 pm
Marathi Movie Release Update
Marathi Masala

एकाच दिवशी चार मोठे मराठी चित्रपट होणार प्रदर्शित, गौरव मोरे-नम्रता संभेरावच्या चित्रपटामध्ये टक्कर, कोणाला अधिक प्रतिसाद मिळणार?

नोव्हेंबर 29, 2023 | 6:58 pm
kaun banega crorepati season 15 12 year old mayank won 1 crore rupees know what was the question
Television Tadka

‘कौन बनेगा करोडपती’ला मिळाला ‘सगळ्यात लहान करोडपती’, एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?

नोव्हेंबर 29, 2023 | 6:50 pm
Nirrmite Saawaant On Jhimma 2
Marathi Masala

Video : …अन् थिएटरमध्ये प्रेक्षकांमध्ये बेभान होऊन नाचल्या निर्मिती सावंत, जमली तुफान गर्दी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नोव्हेंबर 29, 2023 | 6:26 pm
Next Post
Priya Bapat new Bold Photoshoot video

प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूटव्हिडियो पाहून चाहते घायाळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist