बुधवार, ऑगस्ट 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भाग्य दिले तू मला मालिकेत कावेरी साजरी करणार पहिली वटपौर्णिमा

Darshana Shingadeby Darshana Shingade
मे 30, 2023 | 7:02 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Raj Kaveri in Danger

Raj Kaveri in Danger

वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सुवासिनी साठी खूप महत्वाचा आणि जवळचा मानला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. वडाची पूजा करतात.आणि आपल्या मालिकांमध्ये प्रत्येक सण खूप उत्साहाने साजरे होताना पाहायला मिळतात.वटपौर्णिमा हा सण सध्या तोंडावर आला आहे. आणि मालिकांमध्ये वटपौर्णिमेची धामधूम सुरु आहे.(Raj Kaveri in Danger)

चर्चा असणाऱ्या मालिकांमध्ये कलर्स मराठी वरील भाग्य दिले तू मला ही मालिका अग्रेसर आहे. राज-कावेरीची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.मालिकेत त्यांच्या नात्याने अनेक चढउतार पहिले आहेत.सध्या त्यांना अनेक संकटाना सामोरे जावं लागत आहे. सानिया आणि वैदेहीच्या कारस्थानाने त्यांना रस्त्यावर आणलं आहे. पण याही परस्थितीमध्ये ते एकमेकांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहताना पाहायला मिळतात.

पाहा काय घडलं आजच्या भागात (Raj Kaveri in Danger)

मालिकेत कावेरी ची पहिली वटपौर्णिमा साजरी करताना पाहायला मिळणार आहे,कावेरी वडाची पूजा करते, आणि म्हणते, प्रत्येक जन्मात मला राजचं पती म्हणून हवे आहेत.आलेल्या संकटातून त्यांना सोडवण्यासाठी मला बळ दे,तर दुसरीकडे वैदेहीवर झालेल्या हल्ल्यासाठी राजला अटक होते.

हे देखील वाचा : गौरीनंतर यशच्या आयुष्यात प्रेमाची नवीन चाहूल ?

सावित्रीने जस सत्यवानाला मृत्यूच्या दारातून परत आणलं तसेच कावेरी राजला या संकटातून बाहेर काढणार का हे बघणं रंजक ठरणार आहे. नियती घेत असलेल्या परीक्षेमध्ये राज-कावेरीचं नातं खरं उतरणार का? यांसारखी अनेक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्याच वटपूर्णिमेला आलेलं हे संकट कावेरी कशी परतवून लावेल. आणि तीच हे वटसावित्रीच व्रत ती पूर्ण करेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.

Tags: 30th maybhagya dile tu malaentertainmentepisode updateits majjakaverimarathi malikamarathi serialnew episoderajraj kaverirajverivatpornimavatpornima special
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Next Post
Mrunal Thakur Ex Boyfriend

"मी अभिनेत्री आहे म्हणून तो मला सोडून गेला…" EX बॉयफ्रेंड बद्दल मृणालने केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.