शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “नाटकांच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण…”, अमृताचा प्रसादसाठी खास उखाणा, आजोबांनी नातीचं केलं थाटात केळवण

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 3, 2023 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amruta deshmukh and prasad jawade

Video : “नाटकांच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण...”, अमृताचा प्रसादसाठी खास उखाणा, आजोबांनी नातीचं केलं थाटात केळवण

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये प्रसाद जवादे व अमृता देशमुख या जोडीची सर्वाधिक चर्चा रंगली. प्रसाद व अमृतामध्ये असणारं प्रेमाचं नातं प्रेक्षकांना सर्वाधिक आवडलं. ‘बिग बॉस’नंतरही प्रसाद व अमृताची मैत्री कायम राहिली. इतकंच नव्हे तर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांपूर्वी साखरपुडा करत प्रसाद व अमृताने चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता दोघांची लगीनघाई सुरु झाली आहे. सध्या प्रसाद व अमृताच्या केळवणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

प्रसाद व अमृताने त्यांच्या पहिल्या केळवणाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये दोघांनीही घेतलेला उखाणा विशेष लक्ष वेधून घेत आहे. तसेच दोघांच्याही पारंपरिक लूकचं त्यांचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत. अमृताच्या आजोबांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. याबाबतच तिने पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ची आठ दिवसांमध्येच कोट्यवधी रुपयांची कमाई, पण चित्रपट बनवण्यासाठी नेमका किती खर्च लागला?

अमृता म्हणाली, “आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या ८७व्या वर्षी सगळं प्लॅनिंग करुन भेटवस्तु, बुके या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरुवात केली. एवढं सगळं झाल्यावर मग उखाणा घ्या या आग्रहाला नाकारणार कसं?”.  कुटुंबियांच्या आग्रहाखातर अमृता व प्रसादने एकमेकांसाठी खास उखाणा घेतला. त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – अवघ्या ७५० रुपयांमध्ये नाना पाटेकरांनी उरकलं होतं स्वतःचं लग्न, फार काळ संसार न करता पत्नीपासून वेगळे झाले कारण…

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

“नाटकांच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण, प्रसाद रावांचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलंच केळवण” असा उखाणा अमृताने घेतला. तर “कितीही वणवण फिरलीस तकी माझं चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी” असा प्रसादने उखाणा घेतला. उखाणा घेतल्यानंतर दोघांनी एकमेकांना भरवलं. या व्हिडीओनंतर चाहत्यांनी प्रसाद व अमृताला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: amruta deshmukhentertainment newsmarathi actressprasad jawade
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
abhidnya bhave grandmother

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, भावूक होत म्हणाली, “तू आनंदात जगलीस आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.