शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या सात वर्षानंतर ‘तारक मेहता…’मधील या अभिनेत्रीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, स्वतः खुलासा करत म्हणाली, “एकत्र राहून दु:खी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 27, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
navina bole divorce

'तारक मेहता...' फेम बावरीने घेतला घटस्फोटाचा निर्णय

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ नेहमी चर्चेत असते. या मालिकेतील अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. जेठालाल, दयाबेन, बापुजी आशा अनेक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र मधल्या काळामध्ये अनेक कलकारांनी या मालिकेला रामराम केला. मि.सोढी, डॉ.हाती, सोनू, टप्पू असे अनेक कलाकार बदलले दिसले. तसेच अनेक कलाकारांच्या आयुष्यातील अनेक गंभीर प्रसंगदेखील समोर आलेले पाहायला मिळाले. अशातच आता एका कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. याबद्दल तिने स्वतः भाष्य केले आहे. (navina bole divorce)

‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये बावरी ही भूमिका सकारणारी अभिनेत्री नविणा बोलेने पती जीत करनानीपासून वेगळी होणार आहे. काही महिन्यांपासून ती पतीपासून वेगळी राहत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने घटस्फोटाचे कारणदेखील सांगितले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत देताना नविणाने सांगितले की, “जीत व मी गेल्या तीन महिन्यांपासून वेगळे राहत आहोत. लवकरच कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात येईल. आम्ही आमची पाच वर्षाची मुलगी किमायराचा सांभाळ एकत्रितपणे करत आहोत”.

आणखी वाचा – Big Boss Marathi : टीम Bमध्येही फूट, अंकिताने डीपी दादांना विचारला जाब, निक्कीबरोबर बोलल्यामुळे वाद वाढणार, प्रेक्षक संतापले

View this post on Instagram

A post shared by Navina Bole (@navina_005)

पुढे ती म्हणाली की, “जीत मुलीबरोबर आठवड्यातील दोन दिवस भेटतो. आम्ही एकमेकांच्या संमतीने एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. एकत्र राहून दु:खी राहण्यापेक्षा वेगळे राहून सुखाने आयुष्य जगू. जीत व मी लग्नाच्या सुरुवातीला खूप खुश होतो.मात्र नंतर सगळं बदलू लागलं. वैवाहिक आयुष्यात एकमेकांबरोबर बोलत राहणे आणि एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे”.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi : अरबाजने रागाच्या भरात घरातल्या वस्तू फोडल्या, जोरजोरात ओरडला अन्…; निक्की-अभिजीतची जवळीक सहन पाहावेना

नविणा व जीत यांनी एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर २०१७ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांनी किमायरा नावाच्या मुलीला जन्म दिला. मात्र अंतर्गत मतभेदांमुळे दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतर मुलीचा सांभाळ दोघं एकत्रितपणे करणार आहेत. नविणाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये ‘बावरी’च्या भूमिकेत दिसून आली होती. या व्यतिरिक्त ती ‘सीआयडी’, ‘अदालत’, ‘इश्कबाज’, व ‘मिले जब हम तुम’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून आली आहे.

Tags: divorcenavina boletaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 jahnavi killekar husband post

Bigg Boss Marathi : "तिने निक्कीची शिकार करावी आणि…", जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "तिचा आवाज फक्त…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.