शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“निदान आज तरी…”, शशांक केतकरची रस्त्यावरील सिग्नलबाबत पोस्ट, म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 18, 2023 | 10:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shashank ketkar shared a post related traffic signal

shashank ketkar shared a post related traffic signal

मराठमोळा अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत झळकताना दिसतो. शशांक सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. तो विविध आगामी प्रोजेक्ट्सबाबत नेहमी पोस्ट करताना दिसतो तसेच कामाव्यतिरिक्य तो इतर ही पोस्ट शेअर करत असतो. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यातुन त्याने नागरिकांना वाहतुक नियमांबाबत सतर्क करण्याचं काम केलं आहे. (shashank ketkar shared a post related traffic signal)

सध्या देवींच्या महिमांचा नवरात्र उत्सव चालू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ विविध रंगांची प्रतिकं आणि देवींच्या नऊ रुपांची पुजा केली जाते. प्रत्येक दिवशी वेगवेगळा रंग विविध संदेश दर्शवतात. या दिवसांमधील विविध रंगाचे कपडे घालताना दिसतात.  कालचा रंग लाल होता. त्यामुळे सर्वजण लाल रंगाचे कपडे परिधान केलेले दिसले. त्याचबरोबर शशांक केतकर याने लाल रंग इन्स्टाग्रामवर अनोख्या अंदाजात पोस्ट केला. त्याने सिग्नलचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टला शशांकने कॅप्शन दित लिहीलं, ‘निदान आज तरी लाल सिग्नलचा आदर करा’.

आणखी वाचा – 69th National Film Awards Ceremony : आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, मराठी चित्रपटांनीही मिळवलं स्थान, कलाकारांचं होतंय कौतुक

बऱ्याचदा प्रवास करताना नागरिक वाहतूक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे बरेच अपघात घडताना दिसतात. त्यातील एक नियम म्हणजे लाल रंगाचा सिग्नल म्हणजे ‘थांबा’ असं प्रतित करतो. पण बरेच जण याचा अर्थ माहित असूनही नियमांच उलंघन करताना दिसतात. त्यामुळे कालच्या लाल रंगाचं प्रतिक म्हणून त्याने खास लाल सिग्नलचा फोटो शेअर करत नागरिकांना हे नियम पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

आणखी वाचा – “त्यांचे खूप अफेअर होते आणि…”, पतीच्या पहिल्या पत्नीबाबत रत्ना पाठक यांचं भाष्य, म्हणाल्या, “मी प्रेमामध्ये…”

शशांक नुकताच ‘स्कॅम २००३’ या हिंदी वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. यापूर्वी तो ‘होणार सून मी या घरची’, ‘हे मन बावरे’  अशा मालिकांमध्ये दिसला होता. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील शशांकने साकारलेली ‘श्री’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती.

Tags: marathi actorMuramba fameshashank ketkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Video

ड्राइव्ह करताना ट्रोल झाल्यानंतर मुग्धा-प्रथमेशचा नवा व्हिडीओ, पुन्हा गाडीत गाणं गाताना पाहून नेटकरी म्हणाले, "ड्रायव्हिंगवर लक्ष…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.