रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मॉनिटर आणि अमितच्या आवाजातील सुरेल गाणं

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 21, 2023 | 7:10 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Amit Rekhi And Monitor Song

Amit Rekhi And Monitor Song

मालिकांमुळे अनेक कलाकार घरोघरी पोहचतात. त्यात बाल कलाकारांचं तर प्रेक्षकांना विशेष कौतुक असत. असाच सूर नवा ध्यास नाव या शो मधून घराघरात पोहचलेला प्रेक्षकांचा लाडका मॉनिटर म्हणजे हर्षद नायबळ. त्याच्या नटखट अंदाजाने आणि आवाजाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली.(Amit Rekhi And Monitor Song)

सूर नवा ध्यास नवा या मालिकेनंतर हर्षद पिंकीचा विजय असो या मालिकेत देखील पाहायला मिळाला.सध्या हर्षद एका अभिनेत्यासोबत गाताना पाहायला मिळतो आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अमित रेखी आहे. म्हणजेच भाग्य दिले तू मला या मालिकेतील आदित्य. अमित आणि हर्षदच्या या गाण्याचं चांगलंच कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

‘गाऊ नको किसना’ गाण्याची मॉनिटर आणि अमितला भुरळ (Amit Rekhi And Monitor Song)

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याच चित्रपटातील गाऊ नको किसान या गाण्याने साऱ्यांनाच भुरळ घातली. हेच गाणं अमित आणि हर्षद एकत्र गात आहेत.त्या दोघांच्या गाण्याचा व्हिडिओ अमितने ‘गाऊ नको किसना विथ आमचा किसना’असं कॅप्शन देत शेअर केला आहे.अनेक चाहत्यांनी त्यांच्या गाण्याचं कमेंट करून कौतुक केलं आहे.(Amit Rekhi And Monitor Song)

हे देखील वाचा : ‘म्हणून’ भूषण कडू आहे सिनेसृष्टीपासून लांब

भाग्य दिले तू मला या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यातील अमितच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांचा भरभरून मिळत आहे. या मालिकेत अमित सानियाचा नवरा आदित्य ही भूमिका साकारत आहे. तर हर्षदला कायमच प्रेक्षकांचं भरभरून मिळत आलं आहे. हर्षदला नवनवीन भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात.

Tags: amit rekhibhagya dile tu malaentertainmentharshad naybalits majjamarathi actressmarathi malikamarathi serialmonitorsur nava dhyas nava
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Mandar Jadhav Struggle Story

मेघनच्या ऑडिशनला गेलो आणि मी सिलेक्ट झालो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.