शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“म्हणून सचिन गोस्वामी मला वडिलांच्या जागी आहेत..” काळजाचा तुकडा म्हणत समीरने सांगितला किस्सा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
सप्टेंबर 8, 2023 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
samir choughule sachin goswami

samir choughule sachin goswami

मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार हे बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तसेच अनेक कलाकार आपल्या अभिनयाबाबत, लिखाणाबाबत इतरांना आपल्या आदर्श स्थानी मानतात. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील एका कलाकाराने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखती आपल्या गुरूंबाबत भावना मांडल्या आहेत.  हास्यजत्रेच्या परदेश दौऱ्यानंतर अभिनेता समीर चौघुलेने इट्स मज्जाच्या मुलाखतीत सेटवर तुझ्या काळजाचा तुकडा कोण या प्रश्नाला उत्तर देत सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचं नाव घेतलं.(samir choughule sachin goswami)

समीर म्हणाला मी माझ्या आयुष्यात सचिन गोस्वामी यांना माझ्या वडिलांच्या जागी समजतो. अभिनय क्षेत्रातील अडचणींसोबतच ते माझ्या वयक्तिक आयुष्यतील अडचणींमध्ये देखील माझ्या सोबत राहतात. कोरोना सारख्या काळात देखील त्यांनी मला मदत केली. पाहा सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या बद्दल समीर ने काय भावना व्यक्त केल्या आहेत. 

हे देखील वाचा- “तुझ्या मांडीवरती शेवटचा श्वास सोडायचा आहे”, रमेश देव यांची शेवटची इच्छा ऐकून रडल्या होत्या सीमा देव, नेमक काय घडलं होतं?

समीरने या मुलाखतीत सांगितलं सचिन गोस्वामी हे त्याच्या वडिलांप्रमाणेच आहेत. हास्यजत्रे व्यतिरिक अनेक गोष्टी समीर सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्या सोबत शेअर करतो तसेच आयुष्यातील अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये देखील गोस्वामी सरांची खूप मदत होते असं देखील समीरने या मुलाखतीमध्ये संगितले. (sachin goswami and sachin mote)

हे देखील वाचा- म्हणून मकरंद अनासपुरे यांना बघून मिसेस अनासपुरेंनी किंचाळत, जोरात दरवाजा लावला…

सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे हास्यजत्रेचे दोन मुख्य स्तंभ मानले जातात.  हास्यजत्रेच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा या दोंघांनी आपल्या खांद्यावर लीलया पेललेली पाहायला मिळते. हास्यजत्रा ही केवळ महाराष्ट्रभर न थांबता आज जगभर ओळखली जाते यामागे हास्यजत्रेतील या दोन व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे यात शंका नाही. (maharashtrachi hasya jatra cast)

Tags: entertainment newsmaharashtrachi hasy jatramhjsachin goswamisachin motesamir choughule
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Snehal told story about food

“...अन् घरात उदरांनी अन्नाची नासाडी केली”, चाळीत राहणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीने सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “बाबांना वाईट...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.