शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लागली हळद, साधेपणाची चर्चा

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 25, 2024 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kaumudi walokar haldi ceremony

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची हळद संपन्न

सध्या मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक जोड्या लग्नबंधनात अडकत आहे. २०२४ या वर्षात अनेक लाडक्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. अशातच आता ‘आई कुठे काय करते?’ फेम अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. लग्नाआधीच्या सर्व विधींना सुरवात झाली असून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. ‘आई कुठे…’मालिकेतील आरोही, अर्थात अभिनेत्री कौमुदी वलोकर. कौमुदीच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे आणि तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. याची खास झलक तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. कौमुदीचे काही खास फोटो समोर आले आहेत. काल तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो चांगलेच चर्चेत राहीले. (kaumudi walokar haldi ceremony)

अशातच आता कौमुदीच्या हळदीचे सुंदर फोटो समोर आले आहेत. कौमुदीच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या हळदी सोहळ्याची झलक बघायला मिळत आहे. यामध्ये अभिनेत्रीने सुंदर असा गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्या हातावरील मेहंदीलाही रंग चढलेला दिसत आहे. कौमुदीच्या गालाला, हाताला व पायाला हलकी अशी हळददेखील लागलेली दिसून येत आहे.

आणखी वाचा – “खूप लोकांना गमावलं…”, सरत्या वर्षाला निरोप देताना ‘पारू’ फेम अहिल्यादेवी भावुक, सांगितला अनुभव

View this post on Instagram

A post shared by Kaumudi Walokar (@kaumudiwalokar)

कौमुदीने शेअर केलेल्या फोटोमध्ये फुलांची केलेली खास सजावट लक्ष वेधून घेत आहे. छान कमळाची प्रतिकृति असलेले बसण्यासाठी करण्यात आले आहे. त्यावर फुलांची सजावट, तसेच मागे भिंतीवर सुंदर आशा मोगऱ्याच्या माळा, टोपलीमध्ये केलेली गोंड्याच्या फुलांची छान सजावट आणि समईला केलेली फुलांची सजावट यामुळे हळदी समारंभाची शोभा अधिकच वाढली आहे. तसेच कोणताही तामझाम न करता अत्यंत साधेपणाने केलेली हळद प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत आहे.

आणखी वाचा – लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनचं जोरदार सेलिब्रेशन, खास रोमॅंंटिक डेट अन्…; Photo Viral

कौमुदीने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. आता ती लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आकाश  असं कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. कौमुदी आकाशबरोबर लवकरच संसार थाटणार आहे. अद्याप तिच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण तिच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तिचे चाहते मंडळी या लग्नाची वाट बघत आहेत.

Tags: haladi ceremonykaumudi walokarmarathi actresswedding
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
bigg boss fame suraj chavhan movie

अखेर 'तो' क्षण आला, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या कामाला सुरुवात, मुहूर्त सोहळा संपन्न

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.