शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरी गणरायाचे आगमन अन् मानाच्या गणपतींचे दर्शन, प्राजक्ता माळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, म्हणाली, “भाचीचं गणपती स्तोत्र पठण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 20, 2023 | 6:08 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
prajakta mali share a video and photo

prajakta mali share a video and photo

संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. आपल्या लाडका बाप्पा घरी विराजमान झाला आहे. त्यांची सेवा करण्यात सगळे मग्न झाले आहेत. त्यामुळे सगळीकडे बाप्पामय वातावरण झालं आहे. मराठी कलाकारांच्या घरी जसा बाप्पा विराजमान झाला आहे तसा बॉलिवूड व दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील बाप्पाला घरी आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाप्पाच्या येण्याने सगळं वातावरण मंगलमय झालं आहे. नुकतीच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कशाप्रकारे बाप्पाचं कशाप्रकारे स्वागत केलं आहे. गणेश चतुर्थीचा पहिला दिवस कशाप्रकारे साजरा केला हे सांगितलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने बाप्पाबरोबरचे क्षण शेअर केले आहेत.  (prajakta mali share a video and photo)

बाप्पा घरात येणं हा वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. बाप्पाची आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत असतो. मोदकाचा नैवेद्य, बाप्पासाठी पंच पक्वनांचं जेवण आणि असं बरंच काही आपण बाप्पाच्या सेवेत करत असतो. प्राजक्ताचे नुकतेच गणेश चतुर्थीच्या पहिला दिवसाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  तिने शेअर केलेल्या व्हिडिओत प्राजक्ताची भाची दिसत आहे. त्यात ती गणपती बाप्पाचं स्तोत्र म्हणताना दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राजक्ताने  पुण्यातील ५ मानाच्या गणपतींचंही दर्शन घेतलं.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – “नेमकं काय रिकामं आहे?”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा नरेंद्र मोदींना प्रश्न, म्हणाले, “२०१४ पासून…”

या फोटोंना कॅप्शन देत ती लिहीते की, ‘भाचीचं गणपती स्तोत्र पठण, मानाच्या ५ गणपतींच दर्शन, भाऊ रंगारी-महाआरती, घरात पुरी-भाजी श्रीखंड बेत, ४ उकडीचे १ तळलेला मोदक फस्त. गणेश चतुर्थी उत्साहात साजरी झाली’, असं लिहीलं आहे. तिने गणेश चतुर्थीचा दिवस कशाप्रकारे साजरा केला हे थोडक्यात या पोस्टमधून सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिने खाल्लेल्या सर्व गोड पदार्थांची यादी तिने सांगितली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – “मी खूप भाग्यवान समजतो” ‘या’ हिंदी चित्रपटात झळकणार संतोष जुवेकर, खुलासा करताना म्हणाला, “बाप्पाच्या कृपेने…”

प्राजक्ताने पोस्ट केलेल्या या व्हिडीओ व पोस्टवर नेटकऱ्यांनी बरेच कमेंट केले आहेत. ‘किती गोड बाळ, खूप छान’, म्हणत एका नेटकऱ्याने तिच्या भाचीचं कौतुक केलं आहे. ‘तुमचं साखरेचं पोत तर मोठं झालं आहे ओ प्राजक्तजी’, असं म्हणत दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली आहे.

Tags: ganesh Chaturthimarathi actressprajakta mali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Amruta Deshmukh On Ganeshotsav

Video : ढोल, ताशे, अन् पारंपारिक अंदाज…, परदेश दौऱ्यादरम्यान अमृता देशमुखने घेतलं बाप्पाचं दर्शन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "नट्टा-पट्टा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.