शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी, अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप, म्हणाली, “अशा मानसिकतेला….”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 29, 2024 | 3:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Gayatri Datar expressed her anger by sharing post on social media against a person who asked her for sex

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी, अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप, म्हणाली, "अशा मानसिकतेला...."

‘दो रुपये भी बहोत बडी चीझ होती है बाबू’ या लोकप्रिय संवादाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार.  मालिकाविश्वात अल्पावधीतच आपली ओळख निर्माण करणाऱ्या गायत्रीने झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने  सुबोध भावेबरोबर मुख्य भूमिका साकारली होती. तिची ‘ईशा’ ही भूमिका विशेष गाजली होती. अजूनही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे. यानंतर तिने अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

अभिनेत्री सध्या मालिका किंवा चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर ती तिचे स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. या सोशल मीडियाद्वारे तिला अनेक कौतुकाचे मॅसेज व कमेंट येत असतात. मात्र एका नेटकऱ्याने तिला केलेल्या एका अश्लील मॅसेजमुळे अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – दुकानावर स्वत:चा फोटो पाहून भारावला ‘हा’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “अनेक हिरोंचे फोटो…”

एका नेटकऱ्याने गायत्रीला इन्स्टाग्रामवर मॅसेज करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. गायत्रीने नेटकऱ्याच्या या मॅसेजचा स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर करत राग व्यक्त केला आहे. “अशा नीच मानसिकतेला इथेच थांबवलं पाहिजे” असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांना या अकाऊंटला रीपोर्ट करण्यास सांगितले आहे. 

आणखी वाचा – कृष्णा मुखर्जीने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर निर्मात्यांची प्रतिक्रिया आली समोर, सोशल मीडियाद्वारे मांडली बाजू, म्हणाले, “ते सगळे आरोप…”

दरम्यान, ‘तुला पाहते रे’ या मालिके नंतर गायत्री दातारने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातसुद्धा विनोदी भूमिका साकारली होती. या शोद्वारे तिने विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’मध्येही झळकली होती. या शोमधील तिच्या खेळाचे तिच्या चाहत्यांकडून कौतुक झाले होते. अशातच नुकतीच ती स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला आली होती.   

Tags: gayatri datarmarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Prasad Khandekar taken revenge on Namrata Sambherao by sharing a funny video

Video : अखेर प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावच्या ‘त्या’ कृतीचा बदला घेतलाच, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “बदला घेतला पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.