रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कृष्णा मुखर्जीने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर निर्मात्यांची प्रतिक्रिया आली समोर, सोशल मीडियाद्वारे मांडली बाजू, म्हणाले, “ते सगळे आरोप…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 28, 2024 | 12:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kundan Singh called the allegations made by Krishna Mukherjee is false see the details

कृष्णा मुखर्जीने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर निर्मात्यांची प्रतिक्रिया आली समोर, सोशल मीडियाद्वारे मांडली बाजू, म्हणाले, “ते सगळे आरोप...”

‘ये है मोहब्बतें’ तसेच ‘शुभ शगुन’ मालिकेत शेहजादा धामीबरोबर अभिनय केलेली मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने या मालिकेच्या निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले होते. कृष्णाच्या या आरोपांनंतर शोच्या निर्मात्याचे वक्तव्य आले असून, त्यांनी कृष्णाचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

मालिकेचे निर्माते कुंदन सिंह यांनी आता आपली बाजू मांडली असून हे आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी माझ्यावरील आरोप खोटे असून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे याविरोधात मी कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या लोकांपासून सावध राहावे असेही म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kundan Singh (@kundan.singh.official)

कुंदनने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये असा दावाही केला आहे की कृष्णाने याआधीही अशाच प्रकारचे आरोप करून शोमधील दोन लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आमची टीम त्याच्या पाठीशी उभी होती. मी तिच्या वडिलांशी संभाषणदेखील केले होते, आम्ही त्वरित कारवाई केली आणि दोन कर्मचाऱ्यांना काढून टाकले. मात्र, हे आरोप खोटे असून ते वैयक्तिक वैमनस्यातून हे आरोप केले गेले असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

आणखी वाचा – गुरुचरण सिंहप्रमाणेच ‘तारक मेहता…’मधील ‘हा’ अभिनेताही झाला होता गायब, ९ वर्षे झाले तरी सापडला नाही, कुटुंबीय अजूनही बघत आहेत वाट

निर्मात्याने आपल्या पोस्टमध्ये असेही स्पष्ट केले आहे की, जो कोणी कृष्णाचे हे आरोप शेअर करत आहे त्यांनी हेही लक्षात ठेवावे की, शेवटी सत्याचाच विजय होतो. खोटे आरोप करून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांपासून सावध राहा. दरम्यान, ‘शुभ शगुन’च्या सेटवर झालेल्या छेडछाडीच्या आरोपांबाबत कृष्णा मुखर्जीने प्रथमच विधान केले होते. तिला निर्मात्याकडून धमक्याही येत असल्याचेही तिने यावेळी सांगितले.

आणखी वाचा – आशिष पाटीलचे सूप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचे स्वप्न झाले पूर्ण, पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “त्यांना भेटलो तेव्हा…”

अशातच आता निर्मात्यानेदेखील त्यांची बाजू मांडत हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हणत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमका दोषी कोण? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: bollywood newsKrishna MukherjeeKrishna Mukherjee AllegationsKundan Singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Aishwarya Narkar replied to the netizens who talking about them dance reel video.

"काका डान्स करताना ओव्हर करतात", नवऱ्याला डिवचणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं, म्हणाल्या, "त्यांचा डान्स करणं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.