बुधवार, ऑक्टोबर 4, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - “आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला”, भारताने आशियाई चषक जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवची मजेशीर पोस्ट चर्चेत

“आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला”, भारताने आशियाई चषक जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवची मजेशीर पोस्ट चर्चेत

Majja WebdeskbyMajja Webdesk
सप्टेंबर 18, 2023 | 12:25 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
sidhharth jadhav post on india vs srilanka match

sidhharth jadhav post on india vs srilanka match

आशियायी चषक २०२३ स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाने संपादित केलेला या ऐतिहासिक विजयाचं अगदी भरभरून कौतुक होत आहे. गेल्या बऱ्याच वर्षात भारताने असा विजय मिळवला नव्हता. त्यामुळे हा विजय भारतासाठी खूप विशेष ठरला आहे. या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला भारताला अवघ्या ५१ धावांचे आव्हाहन दिले होते. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ विकेट्स घेत श्रीलंकेच्या निम्म्या फलंदाजांना तंबूत परतवले. सिराजसह हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह या गोलंदाजांनीच गडी बाद करत इतर गोलंदाजांना संधीच दिली नाही. या तिघांनीच लंकेच्या सर्व फलंदाजांना अवघ्या ५० धावांत तंबूत परतवलं. त्यानंतर भारताकडून सुरुवातीला आलेल्या फलंदाजांनी म्हणजेच शुभमन गील व इशान किशन यांनी अवघ्या ६ षटकात ५१ धावांचं आव्हाहन पार करत हा सामना संपवला. (sidhharth jadhav post on india vs srilanka match final)

रविवारी खेळला गेलेला सामना आजवरचा ऐतिहासिक सामना ठरला. संपूर्ण भारतातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सोशल मीडियावर तर सगळीकडेच भारतीय संघाचे फोटो, व्हिडिओ दिसत होते. सिराज, गिल, इशान, रोहीत, पांड्या या सर्वांचे तोंड भरुन कौतुक केलं जात होतं. याच दरम्यान मराठमोळ्या कलाकाराने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली. तो मराठमोळा कलाकार म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव.

आणखी वाचा – रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हेअर कटिंग सलॉनमध्ये मसाजसाठी गेला संतोष जुवेकर, फोटो शेअर करत म्हणाला, “खोबरेल तेल जेव्हा…”

आशिया कपमध्ये भारतीय संघाने केलेल्या धडाकेबाज कामगिरीवर विशेषतः अंतिम सामन्यात त्यांनी साकारलेल्या विजयासाठी सिद्धार्थने केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने स्टोरीत लिहीलं की, ‘आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला शेजारी #indvssl #asiacup #final’, असं लिहीत त्याने वेगळ्या हास्यास्पद अंदाजात भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

आणखी वाचा – Video : शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन, पण राज कुंद्राच्या ‘या’ कृतीमुळे भडकले नेटकरी, म्हणाले, “एवढं काळं तोंड…”

सोशल मीडियावर सध्या एका छोट्या कलाकाराचं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं तुफान गाजत आहे. त्याच गाण्याच्या ओळींचा संदर्भ घेत सिद्धार्थने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. सिद्धार्थसह अनेक मनोरंजन विश्वातील कलाकारांनी पोस्ट शेअर करत भारतीय संघाच्या विजयाचं अभिनंदन केलं आहे. काही दिवसात सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धा भारतातच होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून विश्वचषक मिळवण्याच्या दिशेने अपेक्षा वाढल्या आहेत.   

Tags: india vs srilanka matchmarathi actorsidhharth jadhav postsocial media

Latest Post

Amitabh Bachchan and Rajnikanth reunites after 32 years
Bollywood Gossip

रजनीकांतच्या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची एन्ट्री! तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा येणार एकत्र, पोस्टर प्रदर्शित

ऑक्टोबर 3, 2023 | 7:59 pm
OMG 2 OTT release date
OTT Special

अक्षय कुमारचा ‘OMG २’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, वाचा कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?

ऑक्टोबर 3, 2023 | 6:53 pm
Me nathuram godse boltoy Marathi play on stage again
Marathi Masala

रंगभूमीवर रंगणार ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असा प्रयोग; एका नाटकात शरद पोंक्षे तर दुसऱ्या नाटकात ‘हा’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

ऑक्टोबर 3, 2023 | 6:02 pm
Kranti Redkar reveals her daughter's face
Marathi Masala

Video : क्रांती रेडकरने पहिल्यांदाच दाखवली तिच्या जुळ्या मुलींची झलक, व्हिडिओ पाहून सेलिब्रिटीही करत आहेत कौतुक

ऑक्टोबर 3, 2023 | 5:42 pm
Next Post
Varsha Dandle On Nava Gadi Nava Rajya

'नवा गडी नवं राज्य' मलिका बंद होणार असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "आता ही मालिका…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist