बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन, पण राज कुंद्राच्या ‘या’ कृतीमुळे भडकले नेटकरी, म्हणाले, “एवढं काळं तोंड…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 18, 2023 | 11:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shilpa Shetty Ganeshotsav Video Viral

Video : शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन, पण राज कुंद्राच्या 'या' कृतीमुळे भडकले नेटकरी, म्हणाले, "एवढं काळं तोंड…"

गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. प्रत्येक जण लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळीही मोठ्या जल्लोषात बाप्पाचे स्वागत करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाचे स्वागत करताना दिसत असून याचा व्हिडिओ नुकतंच समोर आला आहे. (Shilpa Shetty Ganeshotsav Video Viral)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा गेल्या अनेक वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना करते. याहीवर्षी ते मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करणार असून या दोघांनी नुकतंच बाप्पाची मूर्ती त्यांच्या घरी नेली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शिल्पा शेट्टी तिच्या पतीसह बाप्पाचे स्वागत करताना दिसत आहे. मात्र, यावेळी शिल्पाचा पती राज कुंद्राने त्याचा चेहरा मास्कने झाकला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी भडकले आहेत.

हे देखील वाचा – रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हेअर कटिंग सलॉनमध्ये मसाजसाठी गेला संतोष जुवेकर, फोटो शेअर करत म्हणाला, “खोबरेल तेल जेव्हा…”

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी शिल्पा व तिच्या पतीला जोरदार ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं की, काम असं करा की, देवाला चेहरा नाही दाखवू शकता. तर काहींनी राज कुंद्राची तुलना ‘कोई मिल गया’ मधील जादूशी केली आहे. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने म्हटलंय की, किमान बाप्पाच्या स्वागतावेळी चप्पल काढली पाहिजे होती. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हे देखील वाचा – दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश ‘जवान’ फेम संगीतकाराबरोबर विवाहबंधनात अडकणार?, खुलासा करत म्हणाली, “तो माझा…”

दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास ती सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिऍलिटी शोचे परीक्षण करताना दिसत आहे. त्याचबरोबर तिचा ‘सुखी’ हा चित्रपटही येत्या २२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर तिचा पती राज कुंद्रा २०२१ मध्ये पोर्नोग्राफी केसमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तेव्हापासून तो सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करताना दिसत आहे.

Tags: bollywood newsganeshotsavshilpa shettyShilpa Shetty Ganeshotsav Video Viral
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
sidhharth jadhav post on india vs srilanka match

"आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला", भारताने आशियाई चषक जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवची मजेशीर पोस्ट चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.