शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एक तप पूर्ण ! लग्नाला १२ वर्ष पूर्ण होताच हेमंत ढोमेची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, “पाटलीणबाई…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 7, 2024 | 11:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
hemant dhome and kshiti jog wedding anniversary

हेमंत ढोमेची बायकोसाठी खास पोस्ट

मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे हा सतत चर्चेत असलेला बघायला मिळतो. आजवर हेमंतने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.  कधी तो कामानिमित्त काही माहिती शेअर करत असतो. तर कधी त्याचे काह हटके फोटोस चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच त्याने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हेमंतने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी क्षिती जोगबरोबर खास फोटो शेअर केला आहे. आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली आहेत. त्या निमित्तानं हेमंतने दोघांचे लग्नातील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. (hemant dhome and kshiti jog wedding anniversary)

दरम्यान हेमंतने शेअर केलेल्या फोटोला हटके असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “या वेडेपणाचा एक तप पूर्ण. असाच वेडेपणा चालू ठेऊ. बाकी काय होईल मग आपोआप. लव्ह यु पाटलीण बाई”. या कॅप्शनकडे संगळ्यांचेच लक्ष वेढ्ओले होते. तसेच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावदेखील केला आहे. मुग्धा कर्णिक, अभिजीत खांडकेकर, सायली संजीव यांनी शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ फेम कॉमेडियन कबीर सिंगचे वयाच्या ३९व्या वर्षी निधन, राहत्या घरात सापडला मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

हेमंत व क्षिती हे २०१२ साली लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ‘सावधान शुभमंगल’ या नाटकाच्या तालमीदरम्यान भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – तारीख ठरली! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

दरम्यान हेमंत व क्षिति ‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने चांगलेच चर्चेत आले होते. २०२१ साली आलेल्या ‘झिम्मा’ च्या यशानंतर त्यांनी ‘झिम्मा २’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंतने केले होते. तर क्षिति या चित्रपटाची निर्माती होती. ‘झिम्मा’च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला होता. तसेच बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलीच कमाई केली होती.

Tags: hemant dhomekshiti jogwedding anniversary
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ali asgar On Wife Painful Delivery

डिलिव्हरी रुमबाहेर पत्नीच्या किंकाळ्या ऐकून सुप्रसिद्ध अभिनेत्याची झालेली वाईट अवस्था, म्हणाला, "कधीच बाप होणार नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.