सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गालावर किस करण्याचा खुलासा केल्याने मन्नारा चोप्रा मुनव्वर फारुकीवर भडकली, आश्चर्यचकित होत म्हणाली, “त्याने जाहीर माफी मागावी नाहीतर…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 31, 2024 | 2:53 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mannara chopra react on munawar faruqui kiss allegation and she wants apology see the details

गालावर किस करण्याचा खुलासा केल्याने मन्नारा चोप्रा मुनव्वर फारुकीवर भडकली, आश्चर्यचकित होत म्हणाली, "त्याने जाहीर माफी मागावी नाहीतर..."

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. ‘बिग बॉस १७’च्या विजेते पदावर मुनव्वर फारुकीने आपले नाव कोरले. बिग बॉसच्या घरात असताना प्रत्येक स्पर्धकाची चांगलीच चर्चा झाली असल्याचे पाहायला मिळाले. पण आता हा शो संपला असला तरी या शोमधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत आहेत. शोमध्ये मुनव्वर व मनारा यांच्या नात्यात अनेक चढ-उतार होते. दोघांमध्ये कधी मैत्री तर कधी शत्रुत्व पाहायला मिळाले. शोमध्ये मुनव्वरने अंकिता लोखंडेला मन्नाराने त्याचे चुंबन घेतल्याचे सांगितले होते. यावर स्वत: मनाराने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

मनारा चोप्राने ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुनव्वर फारुकीला तिला खास मित्र व कुटुंबातील एक सदस्य असल्याचे म्हटले. यापुढे ती असं म्हणाली की, “मुनव्वर हा माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. मी त्याला माझा खरा मित्र मानते. या शोमध्ये त्याने मला खूप मदत केली. शोमध्ये टास्कदरम्यान आमच्यात भांडणे, वाद झाले पण त्यानंतर आम्ही चांगले मित्र म्हणूनच वागलो. शोमध्ये मी सर्वांशी अगदी मनापासून मैत्री केली.”

आणखी वाचा – ‘महाराष्ट्र भूषण’ अन् सराफ कुटुंबात आनंद; आईवडिलांसह स्वामी समर्थांचेही घेतले आशीर्वाद, मामांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

तसेच या मुलाखतीत मनाराला मुनव्वरने केलेल्या कीसबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला हा प्रश्न ऐकून धक्काच बसला. हा प्रश्न ऐकताच  ती असं म्हणाली की, “अरे देवा! हे एक अतिशय विचित्र विधान आहे. असं काहीच झालं नाही. असे कोणतेच फुटेजही नाही. मुनव्वरने हे विधान कशासंदर्भात केलं आहे, ते मला माहीत नाही. पण त्याने असे म्हटले असेल तर त्याने माझी जाहीर माफी मागावी.”

आणखी वाचा – “पद्मश्री नाही पण…”, अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर होताच पत्नी निवेदिता यांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाल्या…

दरम्यान, ‘बिग बॉस १७’च्या महाअंतिम सोहळ्याच्या काही दिवस आधी मुनव्वरने अंकिता लोखंडेबरोबर ही विधान केले होते. यावेळी मनाराने त्याला (मुनव्वर)ला कीस केले असल्याचे अंकिताला सांगितले होते. अशातच मनाराने ही गोष्ट खोटे असल्याचे म्हटले आहे.  

Tags: bigg boss 17bigg boss 17 newsbigg boss newsmannara chopraMunawar Faruquiबिग बॉस १७बिग बॉस बातमीमनारा चोप्रामुनव्वर फारुकी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Gauahar Khan on suniel Shetty
Women

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

जून 2, 2025 | 2:51 pm
 Heeramandi Actress Sharmin Segal
Entertainment

‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

जून 2, 2025 | 2:07 pm
Next Post
Ashok Saraf Emotional

"मला त्या दिग्गज मंडळींमध्ये…", 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर होताच अशोक सराफ भावुक, म्हणाले, "नकळत जबाबदारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.