महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. अभिनेत्री वनिताने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. कोळीवाड्याची रेखा म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या वनिताने अनेक स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. वनिता खरातने काही दिवसांपूर्वीच सुमित लोंढे सोबत लगीनगाठ बांधली. (vanita and sumit liplock photo viral)
सुमित आणि वनिताच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. बरं यासोबत वनिता आणि सुमित आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आले ते म्हणजे लिपलॉक मुळे. आणि आता पुन्हा एकदा वनिता आणि सुमितने लिपलॉक करतानाचा एक व्हडिओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
पहा वनिता आणि सुमित कुठे गेले आहेत फिरायला (vanita and sumit liplock photo viral)
वनिता आणि सुमित हे दोघे कामातून ब्रेक घेत गोव्याला फिरायला गेले होते. गोव्याला समुद्रकिनारी फिरतानाचे अनेक व्हिडीओज वनिताने सोशल मीडियावरून पोस्ट देखील केले आहेत. अशातच गोव्याच्या किनाऱ्यावरील वनिता आणि सुमितचा असाच एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. वनिता आणि सुमित या व्हिडिओमध्ये लिपलॉक करताना दिसून येत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी हार्ट ईमोजी शेअर केली आहे. वनिता आणि सुमितचा रोमँटिक अंदाज नेहमीच पाहायला मिळतो.(vanita and sumit liplock photo viral)
वनिता आणि सुमित अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर त्यांनी २ फेब्रुवारीला लगीनगाठ बांधली. वनिताने लग्नानंतर आता कामातून ब्रेक घेत नवऱ्यासोबत गोवा ट्रिप एन्जॉय करतेय. गोवा डायरीजचे अनेक व्हिडीओज त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.(vanita and sumit liplock photo viral)
हे देखील वाचा – ‘आदिपुरुष’मध्ये कैकईच्या भूमिकेत आहे ही मराठमोळी अभिनेत्री
सुमितचा अकाउंट नुकतंच व्हेरीफाईड झालं असून वनिताने सुमितसाठी एक खास पोस्टदेखील शेअर केली आहे. Congratulations सुमा for blue टिक असं म्हणत तिने सुमितसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. सुमित आणि वनिता यांच्यातील रोमँटिक बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळत. हल्लीच सुमितने वनिताला खास सरप्राईजही दिल होत, हे सरप्राईज म्हणजे सुमितने वनितासाठी फिश बनवली होती. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट देखील केला होता.
