“दिव्यांची आरास, पारंपरिक लूक अन्…”, वनिता खरात व सुमित लोंढेची लग्नानंतरची पहिली दिवाळी, चाहते म्हणाले, “लक्ष्मी नारायणाचा जोडा…”
सध्या दिवाळी सणानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतंय. सर्वसामान्यांपासून ते अगदी राजकीय नेते, तसेच कलाकार मंडळीही धुमधडाक्यात दिवाळी साजरी ...