शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरुण कदमांची लेक व जावयाने ठाण्यामध्ये सुरु केलं स्वतःचं मोठं रेस्टॉरंट, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, नावही ठेवलं फारच खास

Saurabh Moreby Saurabh More
जून 3, 2024 | 12:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Arun Kadam's daughter opened a new hotel in Thane and shared a video of it on social media.

अरुण कदमांची लेक व जावयाने ठाण्यामध्ये सुरु केलं स्वतःचं मोठं रेस्टॉरंट, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, नावही ठेवलं फारच खास

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांवर वेगळीच छाप उमटवली आहे. ‘लाडका दादूस’ म्हणून त्यांची चांगलीच लोकप्रियता आहे. अरुण कदम यांनी आजवर अनेक रिअ‍ॅलिटी शोजमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे.

आपल्या विनोदी भूमिकांनी चर्चेत असणारे हे अरुण कदम हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या पत्नी, लएक व नातवाबरोबरचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अरुण कदम यांच्या लेकीने व जवयाने मिळून नवीन व्यवसाय सुरु केला आहे आणि याबद्दलची खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Arun kadam (@ladka.dadus)

आणखी वाचा – बहिणीचा जीव वाचवण्यासाठी लीलाने एजेंशी केलं लग्न, घरात आल्यानंतर सूना कशा वागवणार? मोठा ट्विस्ट

अरुण कदम यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओखाली त्यांनी “माझे जावई आणि सुकन्या याचं कासारवडवली ठाणे येथे 27 पाल्म रेस्टॉरंट सुरू झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांना खूप खूप शुभेच्छा” असं म्हटलं आहे. अरुण कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये या हॉटेलची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. अरुण कदम यांनी त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांबरोबरचे काही खास फोटोही शेअर केले आहेत.

आणखी वाचा – कॅन्सरशी झुंज, दोन सर्जरी, अन्…; गंभीर आजारपणामुळे अशी झाली होती विजय कदम यांची अवस्था, म्हणाले, “माझ्या नशिबाने…”

दरम्यान, अरुण कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच त्यांच्या लेकीच्या या नवीन हॉटेलसाठी अनेकांनी लेकीचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.       

Tags: arun kadamArun Kadam Daughter New Hotelmaharashtrachi hasyajatramarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Sukanya Mone Incident

"माझा मंत्र जप सुरु होता आणि…", 'त्या' प्रसंगी सुकन्या मोनेंना आली स्वामींची प्रचिती, स्वतःच सांगितली घटना, म्हणाल्या, "धावत धावत गेले…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.