कृष्णा मुखर्जीने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर निर्मात्यांची प्रतिक्रिया आली समोर, सोशल मीडियाद्वारे मांडली बाजू, म्हणाले, “ते सगळे आरोप…”
‘ये है मोहब्बतें’ तसेच ‘शुभ शगुन’ मालिकेत शेहजादा धामीबरोबर अभिनय केलेली मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने या मालिकेच्या निर्मात्यांवर काही ...