गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बाईपण’ मुळे स्वामी घरी आले – केदार शिंदेंची खास पोस्ट

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 22, 2023 | 6:27 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
kedar shinde bai pan bhari deva

kedar shinde bai pan bhari deva

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळत आहे.बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.सैराट आणि वेड या चित्रपटानंतर बाईपण भारी देवा या चित्रपटाला जो प्रतिसाद मिळतो आहे ते पाहून मराठी कलाकारांसोबत प्रेक्षक ही तितकेच भारावून गेले आहेत.याच श्रेय चित्रपटाच्या संपूर्ण टीमला नक्कीच जातं पंरतु ज्या सहा अभिनेत्रींनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली त्यांचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे. (kedar shinde bai pan bhari deva)

अनेकदा मुलाखतीमध्ये केदार शिंदेनी सांगितलं आहे की ते स्वामींचे भक्त आहेत. बाईपण भारी देवा चित्रपटाला मिळत असणाऱ्या भरघोस यशानिमित्त नुकतीच एक success Party पार पडली.या पार्टीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालेले पाहायला मिळाले. या पार्टीनंतर केदार शिंदेंसोबत एक खास गोष्ट घडली या बदल त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे.

पाहा काय आहे केदार शिंदेची खास पोस्ट? (kedar shinde bai pan bhari deva)

केदार शिंदेनी स्वामींच्या मठामधला पत्नीसोबतचा एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे त्या फोटोच्या कॅप्शन मध्ये त्यांनी म्हंटल आहे,काल “बाईपण भारी देवा” च्या यशाची पार्टी झाली. त्याचे फोटो व व्हिडीओ वायरल होतायत. पण खऱ्या अर्थाने आज यशाची पोचपावती मिळाली. विलेपार्ले श्री स्वामी समर्थ मठात, श्री.कंटक गुरूजींनी बोलावून यथोचित सन्मान केला. आणि ही सुंदर श्री स्वामी समर्थ मुर्ती भेट दिली. स्वामी घरी आले. (kedar shinde bai pan bhari deva)

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

पडद्यासमोर दिसणाऱ्या कलाकारांचं तर प्रेक्षक कायमच कौतुक करतात.परंतु बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे दिग्दर्शक केदार शिंदे यांचं देखील विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शाहीर च्या पाठोपाठ केदार शिंदेनी बाईपण भारी देवा सारखा एक उत्तम मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं.

हे देखील वाचा : “मला बाई फार आवडला नाही”- ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल विजू मानेंची पोस्ट चर्चेत

Tags: bai pan bhari deva success partybaipan bhari devabaipan bhari deva marathi moviebaipan bhari deva moviebaipan bhari deva trailer launchkedar shindekedar shinde movieskedar shinde new movie
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
ashok saraf struggle

म्हणून भर पाऊसात 'महालक्ष्मी ते दादर' रेल्वे रुळावरून धावत गेले मामा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.