नाकात नथ, नऊवारी साडी अन्…; ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींचा थायलँडमध्ये मराठमोळा लूक, फोटोने वेधलं लक्ष
'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला ...