शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिची खूप आठवण येते, आठ वर्षांचं रिलेशन…” एक्स पत्नी रिद्धी डोगराच्या आठवणीत राकेश बापट भावुक

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 14, 2026 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Raqesh Bapat And Riddhi Dogra

रिद्धी डोगराच्या आठवणीत राकेश बापट भावुक

Raqesh Bapat And Riddhi Dogra : ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दमदार खेळामुळे अभिनेता राकेश बापट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या शोदरम्यान तो अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसला. विशेष म्हणजे त्याने त्याची पहिली पत्नी आणि अभिनेत्री रिद्धी डोगरा हिच्याबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केले. त्याने त्यांच्या घटस्फोटाबद्दलची आठवण घरातील सदस्य राखी सावंत हिला सांगितली.

राकेशने सांगितले की, “जेव्हा आम्ही ‘नच बलिये’ हा शो केला होता, तेव्हा मला रिद्धीला उचलताना पाठ दुखावली होती. ती पंजाबी आहे ना, पण खूप चांगली आहे. मी तिला खूप मिस करतो. आमचं जवळपास आठ वर्षांचं नातं होतं. २०२० मध्ये आमचा घटस्फोट झाला.”घटस्फोटाबद्दल बोलताना त्याने एक वेगळीच आठवण शेअर केली. “आमचा डिव्होर्स खूप ‘कूल’ पद्धतीने झाला. आम्ही बांद्रा कोर्टात गेलो होतो. तिथे घटस्फोटासाठी आलेली इतर कपल्स तणावात होती, पण आम्ही मात्र निवांत होतो आणि इतरांबद्दल गप्पा मारत होतो,” असे तो म्हणाला.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’मधून प्राजक्ता शुक्रेची एक्झिट, गायिकेचा गेम दिसलाच नाही म्हणून…; सोशल मीडियावर चर्चा

यानंतर राखी सावंतने त्याला विचारले की, “आठ वर्ष तुम्ही रिलेशनमध्ये होता, मग मुलाबाबत विचार का केला नाही?” यावर राकेशने उत्तर दिले की त्यांनी मुलाबाबत विचार केला होता, मात्र काही अडथळे आले. “जर मुलं असती, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. आमचं एकमेकांशी चांगलं जमत होतं. पण दोघंही कामानिमित्त बाहेर असताना मुलांसाठी कायम नॅनीवर अवलंबून राहणं योग्य वाटत नव्हतं,” असे त्याने स्पष्ट केले. राकेशने शेवटी रिद्धीबद्दल सांगत व्यक्त झालं. त्याच्या या वक्तव्यामुळे दोघांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे

आणखी वाचा – “हा शो स्क्रिप्टेड नाही” , राखीने केलेल्या कृतीवर रितेश भडकला ; म्हणाला, “इथे खेळायचं नाही…”

Tags: bollywood newsentertainment newsRaqesh Bapat And Riddhi Dogra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Suraj chavan on zee chitra gaurav awards 2026

"फोन नाही, बोलावलं सुद्धा नाही…", 'झी चित्र पुरस्कार'ला न बोलावण्यावरुन सूरज चव्हाणची नाराजी, म्हणाला, "माझं कॅरेक्टर प्ले…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.