शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…आणि तेव्हा अमीषा पटेलला आई-वडिलांनी चपलीने मारलं, कोर्टापर्यंत पोहोचलं होतं प्रकरण

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 8, 2023 | 6:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ameesha patel controversy

...आणि तेव्हा अमीषा पटेलला आई-वडिलांनी चपलीने मारलं, कोर्टापर्यंत पोहोचलं प्रकरण

सध्या सगळीकडे ‘गदर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. जवळपास २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापासूनच ‘गदर २’च्या तिकीटांचं आगाऊ बुकिंग सुरु झालं आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने सनी देओल व अमीषा पटेल ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमीषाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

अमीषाने याआधी रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिने अधिकाधिक मेहनत करत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्थान मिळवलं. पण तिचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. तिच्या संपूर्ण करिअरमध्ये बरेच चढ-उतार आले. तसेच तिचं खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं. ‘कहो ना प्यार है’, ‘गदर’ हे तिचे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले.

आणखी वाचा – Video : सुंदर सजावट, छोटं स्वयंपाक घर अन्…; आतून असं आहे प्राजक्ता माळीचं घर, पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

करिअरच्या सुरुवातीलाच सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर कालांतराने अमीषाच्या करिअरला उतरली कळा लागली. खासगी आयुष्यामुळे अमीषाला तिच्या करिअरमध्ये अपयश आलं असं बोललं जातं. करिअरच्या सुरुवातीलाच तिचं तिच्या आई-वडिलांबरोबर भांडण झालं. तिने तिच्या आई-वडिलांवर काही गंभीर आरोप केले. वडील तिचे सगळे पैसे घेत असल्याचे तिने आरोप केले. हा संपूर्ण प्रकार प्रसार माध्यमांसमोरही आला होता. इतकंच नव्हे तर अमीषाचं हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.

आणखी वाचा – साडीने ओटी भरली, औक्षण केलं अन्…; मैत्रिणींनी दिलेलं सरप्राइज पाहून रडल्या सुकन्या मोने, म्हणाल्या, “जगातील…”

आई-वडील मिळालेल्या पैश्यांचा चुकीचा वापर करत आहेत असा अमीषाने आरोप केला. मात्र आई-वडिलांना विरोध करत असताना तिला त्यांनी चपलीने मारलं. आई-वडिलांनी १२ कोटी रुपये घेतले असल्याचा खटला तिने कोर्टात दाखल केला. शिवाय दिग्दर्शक विक्रम भट्टबरोबरचं अमीषाचं नातंही बरंच गाजलं. विक्रम व अमीषाचं नातं तिच्या आई-वडिलांना मान्य नव्हतं. खासगी आयुष्यामुळे अमीषाच्या करिअरवर त्याचा परिणाम झाला.

Tags: bollywood actressbollywood moviebollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
'OMG 2' special screening

सगळ्यात आधी सद्गुरुंनी पाहिला अक्षय कुमारचा 'OMG 2' चित्रपट, म्हणाले, "चित्रपटातील दृश्य…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.