शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुंदर सजावट, छोटं स्वयंपाक घर अन्…; आतून असं आहे प्राजक्ता माळीचं घर, पाहा व्हिडीओ

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 8, 2023 | 2:14 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
prajakta mali home video

Video : सुंदर सजावट, छोटं स्वयंपाक घर अन्...; आतून असं आहे प्राजक्ता माळीचं घर, पाहा व्हिडीओ

‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये प्राजक्ता माळीने उत्तम काम केलं. ती इथवरच थांबली नाही. तिने चित्रपट, वेबसीरिजमध्येही विविध भूमिका साकारल्या. शिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सुपरहिट शोच्या सुत्रसंचालनाची धुराही ती सांभाळते. कलाक्षेत्रामध्ये प्राजक्ता आता यशाच्या शिखरावर आहे. पण त्याचबरोबरीने व्यावसायिक क्षेत्रातही सध्या ती तिचं नशीब आजमावत आहे. आज प्राजक्ताचा वाढदिवस आहे. याचनिमित्त प्राजक्ता राहत असलेलं घर आतून नेमकं कसं आहे? हे आपण पाहणार आहोत.

प्राजक्ताने पुण्यामध्ये स्वतःचं घर खरेदी केलं. तिचे कुटुंबीय पुण्यामध्ये राहतात. प्राजक्ता मात्र कामानिमित्त मुंबईमध्ये असते. तिचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं हे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पण प्राजक्ताचं राहतं घर नेमकं कसं आहे? याबाबतचा एक व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाला होता.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीने श्री श्री रविशंकर यांना विचारलेला लग्नाबाबत ‘तो’ प्रश्न, उत्तर देत म्हणाले, “लग्न केलं तरी…”

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

प्राजक्ताने तिचं घर अगदी सुंदर सजवलं आहे. तिच्या घराच्या हॉलमधील कोपरा तिने तिला मिळालेल्या पुरस्कारांनी सजवला आहे. घरात प्रवेश केल्यानंतर या पुरस्कारांकडे लक्ष जातं. शिवाय तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. हे प्राजक्ताच्या घराचा व्हिडीओ पहिल्यानंतर लक्षात येतं. तिच्याकडे बऱ्याच पुस्तकांचा संग्रह आहे.

आणखी वाचा – चहाचं वेड, फिटनेसही हवा म्हणून प्राजक्ता माळी नेमकं काय करते?, म्हणाली, “मी चहाप्रेमी आहे पण…”

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

घराच्या हॉलला लागूनच स्वयंपाक घर आहे. तिचं स्वयंपाक घर छोटं असलं तरी अगदी सुंदर आहे. तिने स्वयंपाक घराला लागूनच जेवणाचा टेबल तयार करुन घेतला आहे. ती या टेबलवर बसून तिच्या कामाचं प्लॅनिंग करते. तसेच तिचा सकाळचा चहाही याच टेबलावर होतो. प्राजक्ताचं हे घर छोटं असलं तरी अगदी सुंदर आणि लक्ष वेधून घेणारं आहे.

Tags: maharashtrachi hasy jatramarathi actressmarathi movieprajakta mali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
don 3 announced

‘डॉन ३’मधून शाहरुख खानचा पत्ता कट, रणवीर सिंग दिसणार मुख्य भूमिकेत, नेटकरी संतापले, म्हणाले, “शाहरुख नसेल तर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.