शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॉमेडीचा बादशाह राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगवास! नेमकं प्रकरण काय? आर्थिक व्यवहार पडला महागात

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 12, 2026 | 5:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rajpal Yadav Cheque Bounce Case

कॉमेडीचा बादशाह राजपाल यादवला तुरुंगवास

Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. हे प्रकरण २०१० साली सुरू झालेल्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. राजपाल यादवने ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सुमारे ५ कोटी रुपयांची रक्कम घेतली होती. ही रक्कम चित्रपटासाठी गुंतवणूक अथवा कर्जाच्या स्वरूपात देण्यात आल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही.

आणखी वाचा – “तुला शेवटचं भेटता…” आईच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “तुझ्या शेवटच्या क्षणी…”

View this post on Instagram

A post shared by Rajpal Naurang Yadav (@rajpalofficial)

चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर संबंधित रक्कम परत करण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर आर्थिक व्यवहारासंदर्भात वाद निर्माण झाला. कंपनीने दिलेल्या रकमेसंदर्भात चेक देण्यात आले होते, मात्र ते बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांना दोषी ठरवले. न्यायालयीन आदेशानुसार त्यांना शिक्षा सुनावण्यात आली असून त्यानंतर त्यांनी तिहार तुरुंगवास केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मूळ आधार म्हणजे घेतलेली आर्थिक रक्कम वेळेत परत न करणे आणि त्यासंदर्भातील चेक बाऊन्स होणे हा आहे. सध्या या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून जामिनाबाबतही चर्चा होत आहे.

आणखी वाचा – ‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’ फेम सुप्रसिद्ध गायिकेचा विवाहसोहळा संपन्न; ‘हा’ आहे तिचा नवरा, फोटो समोर

Tags: bollywood newsentertainment newsRajpal Yadav Cheque Bounce Case
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

ankita lokhande vicky jain abu dhabi vacation
Entertainment

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

मे 29, 2026 | 10:20 am
The Maharashtra Files Marathi Movie
Entertainment

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर

मे 29, 2026 | 12:00 pm
shashank shende role in ghabadkund
Entertainment

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, ‘घबाडकुंड’ चित्रपटातील लूकची चर्चा

मे 28, 2026 | 10:01 am
veteran actor ramakant dayama death
Entertainment

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६५व्या वर्षी निधन, सहकलाकाराची भावुक पोस्ट

मे 26, 2026 | 2:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 6

राखीने केली 'बिग बॉस'च्या प्रॉपर्टीची तोडफोड, सागरची केली कानउघडणी, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.