गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राखीने केली ‘बिग बॉस’च्या प्रॉपर्टीची तोडफोड, सागरची केली कानउघडणी, म्हणाली…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 13, 2026 | 2:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

राखीने केली 'बिग बॉस'च्या प्रॉपर्टीची तोडफोड

Bigg Boss Marathi 6 :’बिग बॉसच्या घरात राखीची एंट्री झाल्यापासून एक वेगळंच वळण आलं आहे. दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सागर आणि राखी एकमेकांना भिडताना दिसत आहेत. तर कालच्या एपिसोडमध्ये रुचिताने राखीला तिचे कपडे पाण्यात फेकण्याची धमकी दिली होती. यानंतर राखी हातात झाडू घेऊन उभी होती. राखीच्या हातात झाडू पाहताच रुचिताने तिचे कपडे पुन्हा बेडरूममध्ये जाऊन ठेवले.

आता राखीचा घरातील साफसफाईवरून सागर कारंडेशी वाद झालेला प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. वॉशरूम एरिया स्वच्छ नसल्याने राखी खूपच संतापलेली दिसते. राखीची एन्ट्री झाली तेव्हा सागर घराचा कॅप्टन होता. त्यामुळे या दोघांमध्ये सुरुवातीपासून खटके उडत होते. बाथरूममध्ये जमा झालेली घाण राखी सागरला दाखवते आणि हे स्वच्छ करा असंही सांगते. पण सागर साफसफाई करण्यास तिला नकार देतो. सागर राखीला म्हणतो, “तू मला सांगू नकोस. मी वॉचमन नाही. मी साफ करणार नाही” यानंतर राखी भडकून म्हणते, “हे तुम्हाला करावं लागेल. आम्ही पण जेवण बनवतो. ते खाता ना तुम्ही? मग नाटकं का करता?” असं बोलून राखी वॉशरूम एरियाच्या बाहेर येते आणि रागात किचनमध्ये येऊन काचेची वस्तू फोडते. तर आता सागर आणि राखीचा हा वाद घरात काय धुमाकूळ घालणार? आणि राखीने केलेली तोडफोड यावर ‘बिग बॉस तिला काय शिक्षा देणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा: कॉमेडीचा बादशाह राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगवास! नेमकं प्रकरण काय? आर्थिक व्यवहार पडला महागात

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentrakhi sawantsagar karande
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Ram Charan Welcomed Twins Baby

राम चरणच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन; हैदराबादमधील खास नामकरण सोहळा चर्चेत; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.