Video : गरोदर चाहतीच्या बेबी बंपला हात लावत श्रेया घोषालने गायलं गाणं, बाळाची हालचाल सुरु झाली अन्…; सुंदर व्हिडीओ समोर
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकांपैकी गायिका श्रेया घोषालचं नाव आदराने घेतलं जातं. तिच्या आवाजाचे फक्त देशातच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. ...




