शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कभी खुशी कभी गम’मधील काजोलचा लेक आता दिसतो असा, ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 17, 2025 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kajol Reunites With On Screen Son

'कभी खुशी कभी गम'मधील काजोलचा लेक आता दिसतो असा, ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्

Kajol Reunites With On Screen Son  : बॉलिवूड सिनेसृष्टीतील विशेष चर्चेत राहिलेला आणि लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’. या चित्रपटाच्या खास आठवणी आहेत. नव्वदीच्या काळात हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटातील शाहरुख खान व काजोलची जोडी विशेष चर्चेत राहिली. या चित्रपटातील शाहरुख खान व काजोलच्या मुलाची भूमिका साकारुन सर्वांची मने जिंकणाऱ्या जिब्रान खानने गुरुवारी संध्याकाळी मुंबईत ‘आझाद’ चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यावेळी त्याने काजोलचीही भेट घेतली आणि एक भावनिक क्षण शेअर केला. रेड कार्पेटवर कॅमेऱ्यांसाठी पोज देत असताना, जिब्रानने काजोलला तिच्या कारकडे चालताना पाहिले आणि तो तिच्याकडे धावण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि त्यांच्यात काही संभाषण झाले. ज्यामुळे त्यांचे चाहते खूश झाले. एका चाहत्याने लिहिले, “K3G आई-मुलाचे पुनर्मिलन”. तर दुसऱ्याने लिहिले, “मला तेच आठवले की, तो अजूनही तिला आई म्हणून हाक देतो”. काजोल पेस्टल ग्रीन कॉर्ड सेटमध्ये जबरदस्त आकर्षक दिसत होती, तर जिब्रानने ब्लॅक टी आणि निळ्या डेनिमसह जॅकेट घातले होते, जे प्रीमियरसाठी योग्य होते. दोघांच्या भेटीनंतर चाहते लगेचच उत्साहित झाले.

आणखी वाचा – सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर कुटुंबीय चिंतेत, लेकाला भेटायला आल्या शर्मिला टागोर तर इब्राहिमच्या चेहऱ्यावर दिसली वडीलांपोटी काळजी

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी त्यांचा संवाद फार कमी काळासाठी होता, पण त्यात कधी आनंद तर कधी दु:खाच्या आठ’कभी खुशी कभी गम’मधील काजोलचा लेक आता दिसतो असा, ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्वणी चाहत्यांना भरुन आल्या. ‘इश्क विश्क रिबाउंड’ ट्रेलर इव्हेंटमध्ये, जिब्रानने काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाच्या भूमिकेबद्दल सांगितले होते आणि तो म्हणाला, “एवढ्या लहान वयात माझ्या मुलाच्या भूमिकेला इतके प्रेम मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. वर्षानुवर्षे मला मिळालेले प्रेम बिनशर्त आहे. आजही लोक मला तेच प्रेम देतात”. तो म्हणाला की, “त्याच्यावर कोणतेही दडपण नसले तरी चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाचा तो नेहमीच आदर करतो”.

आणखी वाचा – २४ तास उलटल्यानंतर कशी आहे सैफ अली खानची तब्येत? डॉक्टर म्हणाले, “रात्री उशिरा शुद्धीवर आला पण…”

दरम्यान, १७ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘आझाद’ चित्रपटातून रवीना टंडनची मुलगी रशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिषेक कपूरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला आतापासूनच भरभरुन प्रेम मिळत आहे.

Tags: bollywood newskajoilKajol Reunites With On Screen Son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Premachi Gosht fame Apurva Nemalekar welcomed Swarda Thigale entry in serial through a special post.

'प्रेमाची गोष्ट'च्या नव्या मुक्ताबाबत पहिल्यांदाच बोलली अपूर्वा नेमळेकर, दोघींची झाली मैत्री, म्हणाली, "नवीन अध्याय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.