शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवला?, नक्की काय आहे यामागील सत्य? जाणून घ्या

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 26, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
singham again ott release

'सिंघम अगेन' चित्रपट आता 'या' ओटीटी चॅनलवर पाहता येणार

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरवर जबरदस्त कमाई केली होती. ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट पोलिसांच्या विश्वाचा एक भाग आहे. यामध्ये सर्व कलाकार पोलिसांच्या भूमिकेत दिसून आले होते. अजय बाजीराव सिंघमची भूमिका साकारत आहे तर दीपिकाने ‘लेडी सिंघम’ची भूमिका साकारली होती. इन्स्पेक्टर संग्राम भालेराव किंवा ‘सिम्बा’चा रणवीर सिंग, ‘सूर्यवंशी’चा वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमारही जबरदस्त भूमिकेमध्ये दिसून आले होते. (singham again ott release)

‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रेंटवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र आता हा चित्रपट या ठिकाणी दिसत नसल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. नक्की हे प्रकरण काय आहे? हे आपण आता जाणून घेऊया. ‘सिंघम’च देशभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र ‘१२३ तेलुगू’च्या रिपोर्टनुसार, त्यांच्या कॅटलॉगमध्ये चित्रपट दिसत आहे. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला असल्याची शक्यता आहे.

आणखी वाचा – ट्विंकल खन्नाच्या मुलांच्या त्वचेच्या रंगावरुन सगळे करत आहेत तुलना, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “पहिलं मूल हे…”

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

दरम्यान काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्राइमवर चित्रपट हटवण्यात आल्याचे बोलले गेले. मात्र आता याबद्दल निर्माते किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मने अधिकृत घोषणा केली असून उद्या म्हणजे २७ डिसेंबर रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर बघायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर

‘सिंघम अगेन’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण देशभरात या चित्रपटाने २४७.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच जगभरात ३७२ रुपयांची कमाई केली आहे. मात्र अजय देवगणचा चित्रपट प्रेक्षकांचे खास मनोरंजन करु शकला नाही असे अनेकांनी म्हंटले आहे

Tags: ajay devgnott releasesingham again
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
jackie shroff viral video

जॅकी श्रॉफ यांच्या 'त्या' कृतीने जिंकली सगळ्यांची मनं, चाहत्याला दिला मदतीचा हात, व्हीडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.