शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वतःच्या लग्नात नशेमध्ये होते जावेद अख्तर, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “मध्यरात्री विवाह झाला आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 26, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
annu kapoor on shabana azmi and javed akhtar marriage

अन्नू कपूर यांनी जावेद अख्तर व शबाना आझमी यांच्या लग्नाचा प्रसंग

बॉलिवूडमध्ये अनेक अशा जोड्या खूप प्रसिद्ध आहे. पण यामध्ये शबाना आजमी व तिचे पती जावेद अख्तर हे नेहमी चर्चेत असतात. दोघंही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. तसेच शबाना व जावेद त्यांची अनेक विषयांवरची मतंदेखील परखडपणे मांडताना दिसतात. त्यांचे लग्न हे संगळ्यांसाठीच धक्कादायक होते. मात्र त्यांच्या लग्नाबद्दलचा खुलासा अभिनेता अन्नू कपूर यांनी केला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये शबाना व जावेद यांच्या लग्नंबद्दल खुलासा केला आहे. या लग्नामध्ये अन्नू यांचा नक्की काय सहभाग होता? तसेच कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागले होते याबद्दल अन्नू यांनी दिलखुलासपणे भाष्य केले आहे. (annu kapoor on shabana azmi and javed akhtar marriage)

अन्नू यांनी सांगितले की, “जावेद नशेमध्ये होते. शबाना दुसरीकडे बसून पुस्तक वाचत होती. मी पण तिथेच होतो. त्यांना म्हणालो की पुढे व्हा विचार करा आणि एकदाच निर्णय घ्या. त्यावेळी जावेद खूप नशेत होते. मात्र शबानाने इतका मोठा निर्णय कसा घेणार? असा प्रश्नदेखील उपस्थित केला. नंतर मी पुन्हा जावेद यांच्याकडे गेलो आणि समजावलं आणि त्यांनी लग्नाला तयार असल्याचे सांगितले”.

आणखी वाचा – “हिच्यासारख्या व्यक्तीबरोबर बोलणारही नाही”, सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीने रवीना टंडनला केलेली शिवीगाळ कारण…

View this post on Instagram

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18)

त्यानंतर ते म्हणाले की, “मी जावेद यांचा ड्रायव्हर मायकलबरोबर मौलवी यांना आणण्यासाठी वांद्रे मस्जिदकडे गेलो. यावेळी शौकत अम्मीने लाल रंगाचा लहंगा दिला आणि अनिल कपूर व बोनी कपूर यांना फोन केल्यानंतर सगळे आले”.

आणखी वाचा – “कोकणात गेली पण कोणीच स्वागताला नाही”, अंकिता वालावलकरचं कमेंट करणाऱ्याला उत्तर, म्हणाली, “रॅली, पोस्टर मलाच नको…”

पुढे त्यांनी सांगितले की, “त्या रात्री आम्ही चार वाजेपर्यंत फिरत राहिलो. त्यांचे लग्न अर्ध्या रात्री पार पडलं. जावेद व शबाना यांचे लग्न लक्षात राहणारे आहे”. ‘कर्ली टेल्स’बरोबरच्या मुलाखतीमध्ये शबाना यांनी सांगितले की, “लग्नाच्या वेळी खूप कठीण परिस्थिती होती. तीन वेळा मी ब्रेकअप करण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही. जावेद यांची मुलंदेखील होती. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं होतं”.    

Tags: annu kapoorjaved akhtarshabana azmi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Zee Marathi Laxmi Niwas

'झी मराठी' वाहिनीवर सुरु होतेय नवी मालिका 'लक्ष्मी निवास', हर्षदा खानविलकर व तुषार दळवी मुख्य भूमिकेत, पहिला प्रोमो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.