“तुम्ही नीच आहात आणि…”, विराट कोहलीची प्रशंसा करताच ट्रोल करणाऱ्यांवर भडकले जावेद अख्तर, म्हणाले, “मरणार आहात…”
Javed Akhtar Slams Users : बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलेच ...