बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला झपाटलं आहे का?”, ‘तांबडी चामडी’वर डान्स करताच शिल्पा शेट्टी ट्रोल, नेटकरी म्हणाले, “कोणत्या पद्धतीचा डान्स?”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 28, 2024 | 5:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
शिल्पा शेट्टीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

शिल्पा शेट्टीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सर्व भूमिकांना चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. सध्या ती अनेक कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणूनही दिसून आली आहे. त्याच प्रमाणे ती योगासने करतानादेखील दिसून येते. सोशल मीडियावरदेखील शिल्पा मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली दिसून येते.अनेक ट्रेंडिंग गाण्यांवरदेखील ती व्हिडीओ तयार करुन पोस्ट करत असते. अशातच आता शिल्पाचा नवीन व्हीडिओ समोर आला आहे. यामध्ये शिल्पा एका ट्रेंडिंग गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. (shilpa shetty on tambdi chamdi dance)

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या शिल्पाने ‘तांबडी चामडी’ या गाण्यावर डान्स करताना दिसली. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने “तांबडी चामडी आणि चेंबुर”, असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये शिल्पाने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच डान्स करताना ती विचित्र हावभाव करतानादेखील दिसत आहे. त्यामुळे आता शिल्पावर सर्व नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

आणखी वाचा – Video : शाहरुख खानचा सासूबाईंबरोबर स्टेजवरच भन्नाट डान्स, ‘पठाण’च्या गाण्यावर थिरकले, उपस्थितही बघतच बसले अन्…

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

शिल्पाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ओव्हरॲक्टिग करत आहे की झपाटलं आहे?”, तसेच दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ही वेडी झाली आहे का?”, तसेच तिसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हा कोणत्या पद्धतीचा डान्स म्हणायचा?”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “असं वाटत आहे की हिला भुताने झपाटलं आहे”. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. शिल्पाने मात्र या सगळ्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आणखी वाचा – Video : अडीच वर्षाच्या मुलीने म्हटला ‘अशी ही बनवाबनवी’चा डायलॉग, निवेदिता सराफांनी शेअर केला व्हिडीओ, डायलॉगची चर्चा

शिल्पाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, काही महिन्यांपूर्वी तिच्या सर्व संपत्तीवर जप्ती आल्याचे समोर आले होते. मात्र शिल्पा व राज कुंद्रा यांनी या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि जप्ती थांबवली गेली.

Tags: commentsshilpa shettyviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Next Post
zeeshan siddiqui on salman khan

बाबा सिद्दीकीच्या लेकाला नेहमी फोन करतो सलमान खान, झिशान सिद्धीकी म्हणाला, "झोपच येत नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.