“तुला झपाटलं आहे का?”, ‘तांबडी चामडी’वर डान्स करताच शिल्पा शेट्टी ट्रोल, नेटकरी म्हणाले, “कोणत्या पद्धतीचा डान्स?”
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सर्व भूमिकांना चाहत्यांनी ...