रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर आठ वर्ष अभिनयापासून दूर राहिली माधुरी दीक्षित, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “मला मूल…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 10, 2024 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
madhuri dixit on career break

लग्नानंतर आठ वर्ष अभिनयापासून दूर राहिली माधुरी दीक्षित, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "मला मूल…"

मनोरंजन क्षेत्रात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितचं नाव घेतलं घेतलं जातं. अभिनय, सौंदर्य, नृत्य यामुळे तिने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बेटा’ या चित्रपटातील ‘धक धक’ गाण्याने सर्वांनाच वेड लावले. त्यानंतर ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’. ‘देवदास’, ‘खलनायक’ अशा दमदार चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. १९९९ साली तिने डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर लग्न केले. लग्नानंतर मात्र माधुरी चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्यानंतर ती पतीबरोबर परदेशात स्थायिक झाली. (madhuri dixit on career break)

माधुरीने श्रीराम यांच्याबरोबर लग्न केले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिने लग्न केल्यानंतर ती परदेशात निघून गेली आणि अभिनयापासून दूर झाली. त्याबद्दल तिने आता मध्यमांमध्ये खुलासा केला आहे. ती म्हणाली की, “ते सर्व माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. सामान्य मुलीप्रमाणे माझीही स्वप्न होती. मला माझे एक छोटसं कुटुंब हवं होतं”.

आणखी वाचा – ‘पारू’मधून ब्रेक घेत अहिल्यादेवींची मुंबई सफर, मॉर्डन लूकमध्येही अभिनेत्री दिसते इतकी सुंदर, साताऱ्याहून परतल्यानंतरचा व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

त्यानंतर तिला अभिनय सोडण्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “मला मूल होणार होतं. मी गरोदर होते. त्यावेळी मी अभिनय करणं सोडलं. मी माझं पूर्ण लक्ष माझ्या मुलांच्या सांगोपनावर देण्याचा निर्णय घेतला”.

आणखी वाचा – त्यांनी आईला बाहेर काढले अन्…; रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईला चुकीची वागणूक, म्हणाली, “तिथल्या मॅनेजरने…”

मुलं मोठी झाल्यानंतर २००७ साली ती पुन्हा अभिनयाकडे वळली. ‘आजा नचले’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. हा चित्रपट पूर्णतः नृत्यावर आधारित होता. माधुरीच्या दमदार कमबॅकने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येही दिसून आली. सध्या ती अनेक डान्स रिॲलिटी शोची परीक्षक म्हणूनदेखील काम पाहिले आहे. सध्या ती याच कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाची परिक्षक आहे. तिच्या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर २०२२ साली ती ‘द फेम गेम’ या चित्रपटात दिसून आली होती.

तिने २००३ साली पहिल्या मुलाला जन्म दिला. तसेच दोन वर्षंनंतर तिला दुसरं मुलगा झाला त्याचे नाव रयान असे ठेवले. ती तिच्या पूर्ण कुटुंबाबरोबर अनेकदा दिसून येते. तसेच सोशल मीडियावर देखील ती आपल्या कुटुंबासमवेतचे अनेक फोटो शेअर करते.

Tags: filmmadhuri dixitquit creer
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Adujeevitham The Goat Life, Andekhi 3, Murder in Mahim will be released today see the details

अ‍ॅक्शन, ड्रामा थ्रिल अन् बरंच काही, या वीकेंडला ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, पाहता येणार ‘या’ लोकप्रिय सीरिज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.