शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करीना कपूरने आपल्या मुलांना दिली आहे ‘अशी’ शिकवण व संस्कार, पोस्टही केली शेअर, म्हणाली, “जगात सर्वश्रेष्ठ…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 15, 2024 | 7:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kareena kapoor instagram post

करीना कपूरची मुलांबद्दलची पोस्ट व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिला तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. अनेकदा त्यांना एकत्रित स्पॉट केले जाते. कलाकार मंडळींसह या कलाकारांच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच लागून राहिलेली असते. तैमूर अली खान व जेह ही करीनाची दोन्ही मुलं पापाराझींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. करीना सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेले बघायला मिळते. (kareena kapoor instagram post)

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या करीनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, “मला असं वाटतय की मी माझ्या मुलांना सगळं काही शिकवलं आहे की जगात प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे”. तसेच त्यानंतर ‘गुडमॉर्निंग’ असेही लिहिले आहे. करीना व सैफ यांनी २०१२ साली लग्नबंधनात अडकले. २०१६ साली तैमुरचा जन्म झाला आणि २०२१ साली जेहचा जन्म झाला.

आणखी वाचा – अनिल कपूरच्या छोट्या भावाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, लग्नापूर्वी ‘या’ अभिनेत्यासह वन नाइट स्टँड केला अन्…

दरम्यान तैमुर व जेह हे दोघंही सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतात. कॅमेरासमोर जेहच्या अनेक हरकतीदेखील कॅप्चर केले जातात. जेहची अनेकदा पापाराझीवर दादागिरीदेखील असलेली बघायला मिळते. त्याचप्रमाणे जेहच्या अनेक व्हिडीओना चाहत्यांची पसंतीदेखील मिळत असते. दरम्यान तैमूर हा सार्वजनिक ठिकाणी शांत असल्याचे पाहायला मिळाले आहे तर जेह हा अनेकदा मजा करताना दिसतो.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अडकणार लग्नबंधनात, प्री-वेडिंग शूटसह मेहंदी समारंभाची झलक समोर

तसेच रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर यांच्याही भूमिका होत्या. सलमान खानचाही एक कॅमिओ आहे. सैफबद्दल सांगायचे तर, ‘देवरा: पार्ट १’ नंतर तो ‘ज्वेल थीफ: द रेड सन चॅप्टर’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो राजा चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Tags: instagramkareena kapoorviral post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
05 November 2024 daily horoscope Due to the auspicious combination of Gajakesari Yoga, Saturday is an important day for Capricorns along with this sings

16 November Horoscope : गजकेसरी योगाच्या शुभ संयोगामुळे मकर राशीच्या लोकांसह 'या' राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस महत्त्चाचा, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.