शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

काळवीट नव्हे तर वेगळ्याच हेतूसाठी सलमान खानच्या मागे आहे बिश्नोई गँग, दिल्ली पोलिसांसमोर खुलासा, नक्की कारण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 23, 2024 | 5:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
lawrence bishnoi on salman khan

लॉरेन्स बिश्नोइचा जबाब चर्चेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचे खास मित्र व राजकिय नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोइ गॅंगने स्वीकारली होती. त्यानंतर सलमानलादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे सलमानने त्याचे सर्व काम पुढे ढकलले होते. काही दिवस त्याने सगळ्याच कार्यक्रमाचे चित्रीकरण बंद केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी खूप सुरक्षेततेमध्ये तो ‘बिग बॉस’च्या चित्रीकरणासाठी परतला. अशातच आता लॉरेन्सने त्याचे गुन्हे कबूल केले आहेत. त्याने सलमानला धमक्या देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.(lawrence bishnoi on salman khan)

काळवीट शिकार प्रकरणी सलमानवर राग असल्याचे बिश्नोइने स्पष्ट केले होते. या प्रकरणी त्याने समाजाची माफी मागावी. असेही तो म्हणत होता. मात्र आता त्याने यामागील खरे कारण स्पष्ट केले आहे. त्याने हे सगळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले असल्याचे सांगितले. या प्रकरणी लॉरेन्सने ‘एबीपी न्यूज’बरोबर संवाद सांगला त्यावेळी त्याने सलमान धमक्या देण्यामागची कारणं स्पष्ट केले आहेत. लॉरेन्सने दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबत हे सगळं प्रसिद्धीसाठी केले असल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा – Jaya Bachchan Mother Passes Away : जया बच्चन यांच्या आईचे निधन, दिवाळीपूर्वीच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, एकट्याच राहत होत्या कारण…

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

त्याने सांगितले की, “मला वासूदेव इराणी खून प्रकरणात अटक करुन जोधपुर येथे आणले होते. जेव्हा मला न्यायालयात हजर केले होते तेव्हा तिथे सलमानदेखील त्याच्या तारखेसाठी आला होता. सलमानने काळवीटाची शिकार केली होती आणि त्याला न्यायालयाकडून शिक्षा होत नव्हती त्यामुळे मी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.  मला केवळ माध्यमांमध्ये यायचं होतं आणि बिश्नोइ समाजात नाव मोठं करायचं होतं. सलमानला धमकी दिल्याप्रकरणी मला अटक केली होती”.

आणखी वाचा – बायकोसह नवऱ्याचाही गौरव, शिवानी रांगोळे व विराजसचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “घरी ट्रॉफी घेऊन जाताना…”

दरम्यान आता सलमानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्याने ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. तसेच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये कॅमिओ रोलदेखील करणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते सध्या खूप खुश आहेत.  

Tags: lawrence bishnoi gangsalman khanstatement
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Lakhat Ek Amcha Dada serial fame Nitish Chavan emotional seeing his elder brother in Zee Marathi Awards 2024

'लाखात एक…' फेम नितीश चव्हाण भावाला घट्ट मिठी मारुन स्टेजवरच रडला, पायाही पडला अन्…; भावुक व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.