शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पाच वर्षांच्या अफेअरनंतर मलायका अरोरा व अर्जुन कूपरमध्ये बिनसलं? ‘त्या’ फोटोनंतर ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 19, 2023 | 1:56 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Arjun’s Photo Viral From Vacation

Arjun’s Photo Viral From Vacation

बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा. या कपलचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये या जोडप्याच्या लग्नाची नेहमीच आतुरता असते. पण या दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर असल्यामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं. पण सध्या दोघं वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अर्जुनने केलेली सोशल मीडियावरील पोस्ट पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टवरून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.(Arjun’s Photo Viral From Vacation)

अर्जुन व मलायका अनेकदा आपलं प्रेम उघडपणे व्यक्त करताना दिसतात. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी चुकवत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जात आहे. अशातच अर्जुनने शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याच्या व्हॅकेशनचे फोटो चाहत्यांसह शेअर केले. “आयुष्य लहान आहे, विकेण्ड मोठा आहे” असं म्हणत लॅपटॉपसमोर एकटाच बसलेला असतानाचा फोटो त्याने शेअर केला.

वाचा – अर्जुन व मलायका यांच्यात का बिनसलं? (Arjun’s Photo Viral From Vacation)

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आणखी वाचा – “शाहरुख-करणमुळे बॉलिवूड उद्धवस्त”, ‘द कश्मीर फाइल्स’ फेम विवेक अग्नीहोत्रींचा गंभीर आरोप, म्हणाले, “राजकारण आणि…”

या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी बरेच प्रश्न केले आहेत. एका चाहत्याने तर त्याला मलायकाबद्दल विचारलं. ती तुझ्यबरोबर का नाही? असा प्रश्न केला. तर काहींनी त्यांचा ब्रेकअप झाला असल्याच कमेंट करत म्हटलं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ”त्या दोघांना या अफवांवर व्यक्त होणं महत्त्वाचं वाटत नाही. अशाप्रकारच्या चर्चांवर त्यांना हसू येत आहे. लोक अगदी पटकन एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करतात”.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आणखी वाचा – फुफ्फुसं ८०-८५ टक्के निकामी, गंभीर आजार, शस्त्रक्रिया अन्…; विद्याधर जोशींना झालेला गंभीर आजार खुलासा करत म्हणाले, “जगातून गेल्यानंतर…”

अर्जुन-मलायका यांच्या नात्याबाबत नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट काही नवीन नाहीत. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत असतात. पण मलायका-अर्जुन कधीही या अफवांवर व्यक्त होताना दिसत नाहीत. दोघंही बरीच वर्ष एकमेकांबरोबर आहेत, पण दोघांचाही लग्नाचा कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Tags: arjun kapoorbollywood actorbollywood actressbollywood gossipbollywood newsbreakup storyinstagram postlife storymalaika aroraphoto viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Manasi Naik On Marriage

"प्रेमावरचा विश्वास…", घटस्फोटानंतर मानसी नाईक दुसरं लग्न करण्यास तयार? म्हणाली, "बायको म्हणून मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.