शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनन्या पांडेला डेट करण्याबाबत आदित्य रॉयचा खुलासा, करण जोहरने प्रश्न विचारताच म्हणाला, “मी प्रेम…”

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 11, 2023 | 5:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aditya roy Kapoor beaks silence

aditya roy Kapoor beaks silence

‘कॉफी विथ करण ८’ च्या चिट चॅट शो सध्या चांगलाच गाजत आहे. या शोच्या प्रत्येक भागात बॉलिवूडचे कलाकार मंडळी हजेरी लावतात. सध्या हा शो प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसतो आहे. सुरुवातीला या कार्यक्रमात जोडप्यांनी हजेरी लावली होती. ज्यांनी या शोमध्ये एकमेकांबद्दलची बरीच रहस्य उघड केली. आता करणच्या शोमध्ये अभिनेता अर्जुन कपूर व आदित्य कपूर यांनी हजेरी लावली आहे. यावेळी आदित्यला अनन्या पांडेला डेट करत असल्याबाबत प्रश्न विचारला. यावर त्याने दिलेलं उत्तर सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.  (aditya roy Kapoor beaks silence)

नुकताच या शोचा प्रोमो समोर आला आहे. अभिनेता अर्जुन व आदित्य एकमेकांची चांगलीच चेष्ठा-मस्करी करत खेचाखेची केली. यामध्ये करणनेही पुढाकार घेतला. त्याने आदित्यला या शोवर बोलवल्याचा चांगलाच फायदा उटलला. यावेळी करणने आदित्यला त्याच्या मनात असलेला प्रश्न विचारला.  अनन्याला डेट करत असल्याबाबतचा प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्यने त्या प्रश्नाचं उत्तर अतिशय हुशारीनं देत हा प्रश्न चांगलाच फिरवला. करणने आदित्यला अनन्याला डेट करत असल्याबाबत प्रश्न विचारला. मात्र त्यावर जे उत्तर मिळालं त्याची करणने अपेक्षितही नव्हतं. यावेळी आदित्य म्हणाला, “मला कोणतीही गुपितं विचारु नको, मी तुला खोटं सांगण्याशिवाय दुसरं काहीही सांगणार नाही”, असं उत्तर देत त्याने करणची बोलती बंद केली.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा – धक्कादायक! प्रसिद्ध मीडिया इन्फ्लुएन्सरची आत्महत्या, मृत्यूपूर्वी स्वतःसाठीच लिहिली श्रद्धांजली पोस्ट अन्…

या शोच्या प्रश्नोत्तराच्या फेरीत करण अर्जुनला विचारतो की, “जर तू अभिनेत्री श्रद्धा कपूर व अनन्या पांडेबरोबर लिफ्टमध्ये अडकलास तर तू काय करशील?” यावर अर्जुन उत्तर देत सांगतो की, “नक्कीच मी प्रेम केलं असतं. पण ते कोणाबरोबर केलं असतं हे माहित नाही”. या उत्तरावर आदित्य अर्जुनकडे आश्चर्याने पाहतो तेव्हा तो अनन्याच्या वडिलांची चंकी पांडेची नक्कल करत म्हणातो, “मी विनोद करत आहे”, असं सांगत त्याने विनोदी अंदाजात उत्तर दिलं.

आणखी वाचा – Video : घरीच रितेश देशमुखने कापले मुलाचे केस, देशमुखांच्या सूनेने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, तुम्ही पाहिलात का?

‘कॉफी विथ करण ८’च्या शेवटच्या भागात अभिनेता विकी कौशल व कियारा अडवाणी आले होते. यावेळी या दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील रंजक किस्से शेअर केले होते. याअगोदर या शोमध्ये आलिया भट्ट, करीना कपूर खान, राणी मुखर्जी व काजोल यांनी या शोमध्ये हजेरी लावली.

Tags: aditya roy Kapoorananya pandeyarjun kapoorbollywood actorkoffee with karan 8
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shweta Shinde On Family

"मला दुसरं मुल हवं होतं पण…", श्वेता शिंदेचा वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "सरोगसीचा प्रयत्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.