शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : डीपीचा गेम ऑन, निक्कीसमोर केली छोटा पुढारीची चुगली, त्याचा खरा चेहरा आणला समोर, म्हणाला, “तुम्ही जे बोलतो ते तो…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2024 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस मराठी'मध्ये डीपीने लावली निक्की व घनःश्याममध्ये आग, ऐकून बसला धक्का

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये हेवेदावे होताना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकमंडळी आता इतर स्पर्धकांबाबत गॉसिप करताना दिसत आहेत. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एका स्पर्धकाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. हा स्पर्धक म्हणजे घनःश्याम दरवडे. घनःश्याम म्हणजेच छोटा पुढारीच वागणं सध्या साऱ्या स्पर्धकांना खटकू लागलं आहे. घनःश्याम घरातील सर्व स्पर्धकांकडे चुगली करतो असं मत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मांडताना दिसत आहे. आता तर घनःश्यामच वागणं त्याच्या टीममधील स्पर्धकांनाही खटकू लागलं आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, छोटा पुढारी व निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत असतानाच आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळाली. निक्की व छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला असल्याचं समोर आलं. त्यानंतर निक्की, डीपी, अंकिता व अभिजीत किचनमध्ये असतात तेव्हा डीपी छोटा पुढारीबद्दल निक्कीसमोर आग लावून देताना दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तूच घात केला”, बहीण म्हणत मागे मागे फिरणारा छोटा पुढारी व निक्कीमध्ये मोठा वाद, म्हणाली, “तू फेक…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

डीपी निक्कीला सांगतो, “तुम्ही एखादा पॉईंट घेऊन बोलता तेव्हा तो येऊन आम्हाला बोलतो आमच्याबद्दल असं आहे, आमच्यामध्ये तसं आहे. मला कोणी विचारत नाही. अशा बारीक बारीक गोष्टी नकळत तो बोलून जातो. आता योगिता जायच्या आधीची गोष्ट तुला सांगतो. योगिता जायच्या आधी योगिताजवळ आला. आणि योगिताचा हात हातात घेऊन, ताई तू गेल्यावर मला कोणाचा आधार आहे. यावर निक्कीला धक्का बसतो. निक्कीला शॉक बसतो आणि निक्की जोरात काय असं ओरडते.

आणखी वाचा – “योगितावर अन्याय झाला”, Bigg Boss Marathiच्या घरातून योगिता चव्हाण बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “तिला परत आणा कारण…”

धनंजय पुढे म्हणाला, “तेव्हा मी योगिताकडे बघायला लागलो. यावर योगिता मला म्हणाली, मी याला कधी जवळ केलं. मी याला कधी माया दिली आहे”. “मला माया कोण लावणार”, असं तो योगिताला म्हणाला. योगिता तेव्हा असं म्हणाली, “ज्या दिवशी मी दरवाजातून जात असेन आणि त्यादिवशी हा जर ताई करत परत आला तर मी त्याला चापटवेन”, असंही धनंजय म्हणाला.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5colors marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Chhaava movie teaser Bollywood actor Vicky kaushal as chhatrapati sambhaji maharaj see the details

Chhaava Movie Teaser : ‘छावा’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, विकी कौशलने जिंकलं प्रेक्षकांचं मन, काही मिनिटांतच हजारो व्ह्युज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.