शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : खांद्यावर पदर, कॅमेऱ्यासमोर हात जोडले अन्…; शिव ठाकरेच्या आईच्या साधेपणाचं सर्वत्र होत आहे कौतुक, ‘झलक दिख ला जा’च्या मंचावर अचानक पोहोचली आणि…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 18, 2023 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss fame shiv thakares mom visit to jhalak dikh la ja set and asked the paparazzi

Video : खांद्यावर पदर, कॅमेऱ्यासमोर हात जोडले अन्…; शिव ठाकरेच्या आईच्या साधेपणाचं सर्वत्र होत आहे कौतुक, ‘झलक दिख ला जा’च्या मंचावर अचानक पोहोचली आणि…

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेला कलाकार म्हणजे शिव ठाकरे. ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वामुळे शिव अवघ्या देशभरात प्रसिद्ध झाला. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. परंतु, हिंदी ‘बिग बॉस’मुळे तो खूपच प्रसिद्धी झोतात आला. शिव हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Shiv Thakare Video) 

‘बिग बॉस’मुळे शिवला ‘आपला माणूस’ ही नवी ओळख मिळाली. प्रेक्षकांचा लाडका ‘आपला माणूस’ आता ‘झलक दिखला जा’च्या नवीन पर्वात सहभागी झाला आहे. याच शोच्या निमित्ताने शिवची आई त्याला खास सरप्राइज देण्यासाठी थेट ‘झलक दिख ला जा’च्या सेटवर पोहोचली आहे. शिवची आई त्याला भेटण्यासाठी बुरखा घालून सेटवर गेली असल्याचे पाहायला मिळाले.  आईला अचानक सेटवर पाहून शिवही आश्चर्यचकित झाला. आईला सेटवर पाहून त्यालाही भलताच आनंद झाला.

आणखी वाचा – “हिंदू धर्मावर असे व्हिडीओ बनवून… “, रितेश देशमुख व जिनिलियाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “संस्कृतीचा अपमान करता अन्…”

शिवची आई लेकाचा डान्स पाहण्यासाठी ‘झलक दिख ला जा’च्या सेटवर पोहोचली. तेव्हा त्यांच्या साध्याभोळ्या स्वभावाने त्यांनी पापाराझींची मनं जिंकली. शिवच्या आईने पापराझींला “राम राम”, “ओम शांती” म्हणत त्यांना हात जोडले. तसेच त्यांनी पापराझींची विचारपूसही केली. त्यांची ही कृती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. तसंच त्यांचं कौतुकही होत आहे.  

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “मी खोटा नाही पण…”, ‘बिग बॉस १७’मध्ये एक्स गर्लफ्रेंडच्या येण्याने मुन्नवर ढसाढसा रडू लागला अन्…; म्हणाला, “मला घरातून…”

दरम्यान, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत पसंती दर्शवली आहे. खुप छान, शिव हा त्याच्यासारखाच आहे, शिववर त्याच्या आईचे चांगले संस्कार आहेत, शिव हा अगदी आईवेडा आहे, खूप छान व्हिडीओ आहे” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसेच शिवाची आईला ‘झलक दिख ला जा’च्या आगामी भागांसाठी उत्सुक असल्याचेदेखील सांगितले आहे.        

Tags: entertainmententertainment newsjhalak dikhhla jaashiv thakareShiv Thakare in Jhalak Dikhhla Jaa 11
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh

Video : जिनिलिया देशमुखचा लेक बघता बघता पडला अन्…; अभिनेत्रीने त्याक्षणी केलेल्या कृतीने वेधलं लक्ष, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.