मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तिचा मृत्यू होण्यापूर्वी…”, सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरबद्दल अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा, म्हणाली, “ती सुशांतची…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 4, 2024 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss 17

Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ या शोमधील टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पती विकी जैनसह अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसली. अशातच अंकिताने पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतबाबत खुलासा केला आहे. अंकिता लोखंडेने ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतची बरेचदा आठवण काढली. हल्लीच अभिनेत्रीने सुशांतच्या मृत्यूबाबत खुलासा केला. अंकिताने सांगितले की, सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक लोक माझ्याबद्दल वाईट बोलले होते त्यामुळे मी त्यांना ब्लॉक केले.

अंकिता लोखंडेने मुन्नवर फारुकीशी बोलताना खुलासा केला की, सुशांतचा शेवटचा फोटो पाहून मी उद्ध्वस्त झाले होते. अभिनेत्री म्हणाली, “माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होता. हे सर्व घडले तेव्हा मी त्याच्या आयुष्यात नव्हते. जेव्हा मी त्याचा शेवटचा फोटो पाहिला तेव्हा तो झोपला आहे असं मला वाटलं. मी फक्त फोटो पाहत राहिले. तेव्हा मला वाटले की, त्याच्या मनात बरेच काही आहे. माझे हात पाय थंड पडले होते. मी त्याला चांगलं ओळखत होते” असंही तो म्हणाला.

आणखी वाचा – शॉर्ट पँट-बनियनवर नवरा, तर आमिर खानच्या लेकीनेही परिधान केला साधाच लेहंगा; इराच्या लग्नाची अजब गोष्ट

यावेळी बोलताना अंकिताने सुशांतची मॅनेजर दिशा सालियनचाही उल्लेख केला. खरंतर मुनव्वरने अंकिताला विचारले की, सुशांतच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्याच्या मॅनेजरचाही मृत्यू झाला? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, “नाही, मॅनेजरचा मृत्यू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ती सुशांतची मॅनेजर नव्हती”. आता अंकिताच्या तोंडून निघालेल्या दिशा सालियनबद्दलच्या या वक्तव्याचे नेटकरी वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावत आहेत.

आणखी वाचा – Video : …अन् आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीला सगळ्यांसमोर केलं किस, लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यामधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अंकिता लोखंडेने यापुढे सांगितले की, “२०१६ मध्ये तिचे ब्रेकअप झाले होते आणि हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता”. याशिवाय अभिनेत्रीने सुशांतच्या कुटुंबाचे कौतुक करत म्हटलं की, “त्यांचे कुटुंब बिहारच आहे. त्याची एक बहीण अमेरिकेत तर दुसरी चंदीगडमध्ये राहते. तर वडील पाटणा व दिल्लीत राहतात. त्यांचं अतिशय सुशिक्षित कुटुंब आहे.तसेच ते अतिशय हुशार लोक आहेत” असंही ती म्हणाली.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmentsushant sing rajput
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
sonam kapoors husband had a serious illness actress shared emotional post on social media

"ते दिवस नरकासारखे…", सोनम कपूरच्या नवऱ्याला झाला होता गंभीर आजार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "तीन महिने माझ्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.