शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “मी खोटा नाही पण…”, ‘बिग बॉस १७’मध्ये एक्स गर्लफ्रेंडच्या येण्याने मुन्नवर ढसाढसा रडू लागला अन्…; म्हणाला, “मला घरातून…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 18, 2023 | 1:46 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg bos 17 munawar faruqui cried and expressed the desire to go out of the gome after aayesha khan enter video viral on social media

Bigg Boss 17 : "मी खोटा नाही पण…", 'बिग बॉस १७'मध्ये एक्स गर्लफ्रेंडच्या येण्याने मुन्नवर ढसाढसा रडू लागला अन्…; म्हणाला, "मला घरातून…"

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक होत चालला आहे. या शोमध्ये येणारे नवनवीन ट्विस्टस या शोची चाहत्यांमधील उत्कंठा शिगेला नेत आहेत. आता या शोमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. मुन्नवरची एक्स-गर्लफ्रेंड आयेशा खानने या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एण्ट्री केली आहे. आशातच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये मुन्नवर रडताना दिसत आहे. (Bigg Boss 17 : New Promo)

आयेशाने घरी येताच मुन्नवरवर आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या आहेत. मुन्नवर फारुकीबरोबर तिचा जुना इतिहास आहे. “मुन्नवर या घरात जसा वागतो तसा तो अजिबात नाही. मला तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न केलं पाहिजे असं तो म्हणाला होता. चुकांना माफी असते. पण गुन्ह्याला माफी नसते. त्याने जे काही केलं आहे तो एक गुन्हा आहे. मी जेव्हा या शोमध्ये जाईन तेव्हा त्याने माझी माफी मागावी अशी माझी इच्छा आहे.”असं म्हणत त्याच्यावर आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या. तिच्या या आरोपांनी मुन्नवर रडकुंडीला आला असल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – ‘या’ आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार या नव्या वेबसीरिज व चित्रपट, पाहा संपूर्ण यादी

या नवीन प्रोमोमध्ये, ” मी खोटा नाही आहे. पण मी लोकांची मनं तोडली आहेत तर काय करु?. मला आता या घरातून बाहेर जायचे आहे असं म्हणत आहे. त्याला रडताना पाहून घरातील सदस्य त्याचे सांत्वन करताना दिसत आहेत. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. मुन्नवरने आयशाला पाहताच नाझिला सिताशीबरोबर ब्रेकअपची घोषणा केली. तसेच आयेशाने  केलेल्या अनेक आरोपांवरही त्याने सध्या मौन पाळले आहे.

आणखी वाचा – काजोलची आई व ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार अन्…

आता आयेशाच्या घरी येण्याने त्यांच्यात काही संघर्ष निर्माण होणार का? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच मुन्नवर घरातील त्याचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी काय करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी भागात मुन्नवरचे घरातील दिवस कसे जातात|? हे पाहणे प्रेक्षकांसाठी व चाहत्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.  

Tags: bigg bossbigg boss 17entertainmententertainment newsmunawar farooqui
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Koffee With Karan New Promo

"इंडस्ट्रीत तुझा कोणी शत्रू आहे का?", करण जोहरच्या प्रश्नावर अजय देवगणचा खुलासा, म्हणाला, "एकेकाळी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.