मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा थाटला संसार, लग्नानंतर पत्नीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, कोण आहे त्याची दुसरी पत्नी?
रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वामधून मुनव्वर फारुकी अधिक चर्चेत आला. ‘बिग बॉस’ येण्याआधी तो स्टँडअप कॉमेडियन म्हणून अधिक ...