गुरूवार, जुलै 23, 2026
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

omkar karve post

“ओळख आणि बक्कळ पैसे असतील तरंच आपली कामे होतात” देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत अभिनेता ओंकार कर्वेची पोस्ट चर्चेत

मराठी कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत आपलं मत व्यक्त करून नेहमीच चर्चेत असतात. कोरोना महामारीनानंतर तर या कलाकार मंडळींनी आपली...

namrata sambherao

‘डायबिटीस चा काय अर्थ…..’ रुद्राज देतोय आरोग्याबाबत सल्ले

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रमावर महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजनही करतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री...

pravin tarde post

“हा कोरोना थोडा खतरनाक आहे दोस्तांनो..” प्रवीण तरडेंचं अकाउंट हॅक की नवीन चित्रपट?

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशा तीनही जबाबदाऱ्या पेलवत प्रवीण तरडे सिनेविश्वात सक्रिय असतात. 'सरसेनापती हंबीरराव', 'देऊळ बंद', 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटांमुळे...

gaurav more onkar raut friendship

गाडी चोरीला गेल्यावर पेढे वाटणारा मित्र…

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात लोकप्रिय आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. विनोदबुद्धी आणि अभिनय...

yogita chavan dream

खारी-बिस्किटाच्या पॅकेटवर अंतराचा फोटो: एक वेगळंच स्वप्न झालं पूर्ण

व्यापारातील जगात वस्तूंची वाढती संख्या आणि त्यात वाढलेल्या स्पर्धेमुळे जाहिरातीतील जगात आमची वस्तू कशी विकली जाईल याकडे व्यापाऱ्यांचा कल जास्त...

milind gawali ashok saraf

“कपड्यांचे नखरे बघून, अशोफ सराफ मिलिंद गवळींना म्हणाले….”

'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंदच्या या मालिकेतील अनिरुद्ध या भूमिकेमुळे तो चांगलाच चर्चेत...

maharashtra shahir

महाराष्ट्र शाहीरमधील ‘बहरला हा मधुमास…’ हे प्रेमगीत तरुणाईला पाडतंय भुरळ

'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर हे वाऱ्यासारखे सोशल मीडियावर तुफान गाजले होते....

rakhi sawant new inning

राखी सावंतची दुबईत नवी इनिंग; सुरु केली अभिनय कार्यशाळा

बॉलिवूडमध्ये काही दिवसांपासून राखी सावंत कमालीची चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानी प्रकरणामुळे राखीची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. दररोज...

onkar bhojne new movie

लंडनला होणार ‘कलावती’ चित्रपटाचं चित्रीकरण

मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले असून मराठी सिनेसृष्टी खंबीरपणे सिनेविश्वात पाय रोवून कित्येक वर्ष उभी आहे. एकामागोमाग एक वेगवेगळ्या...

Shiv thakare raj thackeray

‘राज ठाकरेंनी मला त्यासाठीच बोलावलं होत’ – शिव ठाकरे

बिग बॉस १६ने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी बिग बॉसचे प्रत्येक स्पर्धक काही ना काही कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात. यंदाच्या...

Page 595 of 596 1 594 595 596

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist