‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ मालिकेची wrapup party दणक्यात साजरी
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमानंतर पोस्ट ऑफिस उघड आहे या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर चांगलाच कल्ला केला. गेल्या गेल्या काही दिवसांपासून...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमानंतर पोस्ट ऑफिस उघड आहे या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर चांगलाच कल्ला केला. गेल्या गेल्या काही दिवसांपासून...
असा नट होणे नाही असे म्हणणाऱ्या सिनेअभिनेते अशोक सराफांच्या व्हिडिओचं करावं तेवढं कौतुक कमीच. झी चित्र गौरव कार्यक्रमात यंदाच्या जीवन...
ऐतिहासिक चित्रपट वा मालिका म्हटलं की आधी नाव सुचत ते म्हणजे अभिनेते अमोल कोल्हे यांचं. ऐतिहासिक भूमिका अगदी चोख आणि...
जन्मतः मुलाला आईच्या मायेची उब जरा जास्तच मिळते. आई आणि मुलाचं नातं जस जगात निराळं, खास मानलं जात तसेच बाप...
असा नट होणे नाही म्हणणारं दिग्गज सिनेअभिनेते अशोक सराफांच्या व्हिडिओचं करावं तेवढं कौतुक कमीच. त्यांना झी चित्र गौरव कार्यक्रमात जीवन...
सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतून देवकी या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड. सहज सुंदर अभिनयाने मीनाक्षीने रसिक...
मराठी रंगभूमी गाजवणारा अभिनेता म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. नुकतंच त्याच नियम व अटी लागू...
मराठी रंगभूमीवर दादा एक गुडन्यूज या नाटकाने हाऊसफुल्लचा बोर्ड फाडला. या नाटकांचे प्रयोग दणक्यात सुरु असताना मात्र या नाटकाचे प्रयोग...
'सरला एक कोटी' या चित्रपटामुळे अभिनेत्री ईशा केसकर बरीच चर्चेत राहिली. तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया या पात्राने तिला...
'तू चाल पुढं' या मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच मन जिंकलं. स्त्री प्रधान असलेल्या या मालिकेत अश्विनीची तारेवरची कसरत नेहमीच पाहायला मिळाली....
Powered by Media One Solutions.