डबल रोल मात्र आवाज देणारी व्यक्ती एक, काय आहे मृणाल यांचा नेमका किस्सा
अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशा चौफेर भूमिका साकारत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सिनेविश्वात खंबीरपणे उभी आहे. सुशिक्षित, सुविचारी, सुजाण, सुसंस्कारित अभिनेत्री...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशा चौफेर भूमिका साकारत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सिनेविश्वात खंबीरपणे उभी आहे. सुशिक्षित, सुविचारी, सुजाण, सुसंस्कारित अभिनेत्री...
महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांची ख्याती जगभरात आहे. अभिनय, मेहनत, वक्तशीरपणा, चिकाटी या गुणांमुळे त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीत अव्वल दर्जाचं स्थान...
'होणार सून मी या घरची' मालिकेतील जान्हवी या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. या जान्हवी भूमिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानला खऱ्या...
हास्यविर भारत गणेशपुरे यांच्या मातोश्री मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे (८३) याचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी रहाटगाव...
हास्यवीर प्रभाकर मोरे प्रेक्षकांना नेहमीच खळखळून ठेवण्यात व्यस्त असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रभाकर मोरे यांचे आगळेवेगळे पात्र रसिक प्रेक्षकांच्या नेहमीच...
भारतात पुरुषप्रधान संस्कृती ही बऱ्याच काळापासून आहे, असे असले तरी स्त्रीचे महत्व नाकारता येणार नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ही...
अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमीच साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करते. आपल्या मराठमोळ्या अंदाजाने अमृताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे....
'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी...
महाराष्ट्रात प्रत्येक सणांचे विशेष महत्व आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा उत्साहा.;ने आणि जोमाने साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यात...
'गोंधळात गोंधळ', 'संसार संसार', 'मुंबईचा फौजदार', 'भुजंग', 'एक डाव भुताचा' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. रंजना देशमुख...
Powered by Media One Solutions.