स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Milind Gawali Birthday Post :

पत्नीच्या वाढदिवशी का मिलिंद गवळी करतात दोन दोन सेलिब्रेशन्स? पोस्ट शेअर करत केला खास किस्सा

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांची जशी भूमिका नेहमीचीच चर्चेत असते तशीच त्यांचे सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टही...

Ashok Saraf Incidence

चाहत्यांचं बोलणं ऐकून मामांनी सोडला ‘थर्ड क्लास’ चा प्रवास

अशोक सराफ हे नाव घेतलं की त्यांचा आतापर्यंतचा सिनेविश्वातील प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी आजही सिनेविश्वात काम...

Kedar Shinde Post

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून केदार शिंदे यांची खरमरीत पोस्ट व्हायरल

'द केरला स्टोरी' या चित्रपटाने सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर चांगलंच धुमाकूळ घातला आहे. सिनेमाचा विषय, कथानक या सर्वच घटकांमुळे...

Prasad Oak Incidence

‘ती बाई चप्पल घेऊन मारायला आली’प्रसादने सांगितला तो किस्सा

काही कलाकार हे त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. प्रेक्षकही त्यांच्यावर अतोनात प्रेम करत असतात. नायक म्हणून या कलाकारांवर चाहते...

Mahesh Kothare Ashvini Bhave

‘मी क्लीन कॅरेक्टरचा माणूस आहे’ महेश यांनी अश्विनी भावेला दिल उत्तर

महेश कोठारे आणि दिग्दर्शन हे समीकरणच म्हणायला हवं. सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या हाताशी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी चोख लागत. बरेचदा...

The Kerala Story post Sharad Ponkshe

‘तुमच्या मुलींना असं फसवलं जाईल तेव्हा..’ म्हणत ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून शरद पोंक्षे झाले व्यक्त

सध्या सोशल मीडियावर 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. या चित्रपटाला दोन्ही बाजूंनी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना...

Namrata Sambherao Post

नम्रता करतेय लेकाला मिस, ‘एकटी एकटी घाबरलीस ना’ गाणं गात रुद्राज देतोय नम्रताला धीर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रमावर महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजनही करतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री...

Marathi Famous Drama

सध्या रंगभूमी गाजवणारी ही नाटकं आवर्जून पाहा

मराठी चित्रपट, मालिकाविश्व यामधून आता प्रेक्षकांनी रंगमंचावरील मनोरंजनाकडे आपली पावलं वळविली आहेत. नाटक म्हटलं की, प्रत्यक्षात हुबेहूब अभिनय समोर पाहायला...

Ashvini Mahangade Romantic Post

‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनीने केला खऱ्या आयुष्यातील जोडीदारा बद्दल खुलासा

माणूस म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात जोडीदाराची जागा ही निश्चित असते. मनातील भाव व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला आपला असा एक हक्काचा, प्रेमाचा...

Page 211 of 226 1 210 211 212 226

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist